ओम भुतकर
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ओम् भुतकर | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
जन्म | १ मार्च, १९९१ पुणे, महाराष्ट्र, भारत | |||||||||
कार्यक्षेत्र | अभिनय, लेखन, काव्य | |||||||||
कारकीर्द काळ | २००४-चालू | |||||||||
IMDb profile | ||||||||||
|
ओम् भुतकर हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते, नाटककार आणि कवी आहेत. त्यांची अभिनयाची कारकीर्द बालकलाकार म्हणून सुरू झाली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भूमिका असलेले चित्रपट/नाटके
[संपादन]- अपराधी सुगंध (नाटक)
- मी...ग़ालिब (नाटक)
- छोटा सिपाई (हिंदी)
- अस्तु
- एक कप च्या
- आजोबा
- चिंटू
- मनस्विनी मर्डर केस (नाटक)
- आषाढातील एक दिवस (नाटक)
- लेथ जोशी
- देउळ
- फास्टर फेणे
- न्यूड
- मुळशी पॅटर्न
- जिंदगी विराट
- रावरंभा
लिहिलेली नाटके
[संपादन]- मी...ग़ालिब (दोन अंकी हिंदी-मराठी नाटक. दिग्दर्शक - आलोक राजवाडे)
- मनस्विनी मर्डर केस (मराठी नाटक. दिग्दर्शक - क्षितिश दाते)
- विठा (विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावरील पुरस्कारप्राप्त नाटक, दिग्दर्शक - शंतनु घुले)
- सुख़न (उर्दू साहित्यावरील कार्यक्रम, संकल्पना, सादरीकरण आणि दिग्दर्शन - ओम् भुतकर)
सन्मान आणि पुरस्कार
[संपादन]- राष्ट्रीय पुरस्कार: सर्वोत्कृष्ट बालकलाकार (छोटा सिपाही)
- नर्गिस दत्त महिला पतसंस्थेतर्फे नर्गिस दत्त पुरस्कार
- विठा नाटकासाठी फिरोदिया करंडक
- विनोद शरयू दोशी फाउंडेशनची फ़ेलोशिप (२०१२-१३)
- झी चित्र-गौरव : सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुळशी पॅटर्न)