लेथ जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लेथ जोशी
दिग्दर्शन मंगेश जोशी, सोनाली जोशी
कथा मंगेश जोशी
संकलन मकरंद डंभारे
कला प्रशांत बिडकर
ध्वनी
  • ध्वनी मिश्रण-तुषार पंडित
  • ध्वनी संरचना-पियुष उदंक शहा
पार्श्वगायन सारंग कुलकर्णी
वेशभूषा सीमा अकोलकर
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २५ ऑगस्ट २०१६
अवधी १ तास ४० मिनिटे


लेथ जोशी हा मंगेश जोशी दिग्दर्शित १०१६ सालचा एक मराठी चित्रपट आहे.[१]

कलाकार[संपादन]

पुरस्कार[संपादन]

या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील २०हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.[२]

चित्रपटाने जगभर १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून, २० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली आहे.[३]

त्यापैकी काही

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शनाचा पुरस्कार - मटा सन्मान २०१९ [४]

महोत्सवांमध्ये प्रदर्शन[संपादन]

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला.

त्यापैकी काही

  • तैवानमधील ५८व्या आशिया पॅसिफिक चित्रपट महोत्सव[२]
  • रशियातील साखलीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "लेथ जोशी". Maharashtra Times.
  2. ^ a b c "अमोल कागणे प्रस्तुत "लेथ जोशी"आता तैवान आणि रशिया महोत्सवात". 24taas.com. 2018-08-13. 2020-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Trailer Release : सत्य घटनेवर आधारित आहे 'लेथ जोशी', लीड रोलमध्ये आहेत हे कलाकार". Divya Marathi.
  4. ^ "मटा सन्मान: 'लेथ जोशी' चित्रपटाची बाजी". Maharashtra Times. 2020-06-07 रोजी पाहिले.