फास्टर फेणे (चित्रपट)
Appearance
फास्टर फेणे | |
---|---|
दिग्दर्शन | आदित्य सरपोतदार |
निर्मिती | झी स्टुडियोझ, मुंबई फिल्म कंपनी |
प्रमुख कलाकार | अमेय वाघ, पर्ण पेठे, दिलीप प्रभावळकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २७ ऑक्टोबर २०१७ |
|
फास्टर फेणे हा २०१७ चा आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मराठी भाषेतील क्राइम-थ्रिलर चित्रपट आहे.[१] या चित्रपटात भा.रा. भागवत यांनी तयार केलेल्या बनेश फेणे/फास्टर फेणे ह्या व्यक्तिरेखेवर आधारित फास्टर फेणेच्या भूमिकेत अमेय वाघ आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते गिरीश कुलकर्णी नकारात्मक भूमिकेत आहेत.[२] इतर कलाकारांमध्ये पर्ण पेठे, चिन्मयी सुमित, दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ जाधव हे सहाय्यक भूमिकेत आहेत.[३] दिलीप प्रभावळकर हे भास्कर रामचंद्र भागवत यांची भूमिका साकारत आहेत.[४][५]
कलाकार
[संपादन]- अमेय वाघ - बनेश फेणे
- पर्ण पेठे - अबोली
- दिलीप प्रभावळकर - भा.रा. भागवत
- गिरीश कुलकर्णी
- चिन्मयी सुमीत
- सिद्धार्थ जाधव
- ओम भुतकर
- अंशुमन जोशी
संदर्भ
[संपादन]- ^ "Fast forward with 'Faster Fene'" (इंग्रजी भाषेत). Daily News & Analysis. 15 October 2017.
- ^ "Faster Fene trailer: The trailer of Riteish Deshmukh's upcoming production venture looks quite promising". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 30 September 2017. 22 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "Trying to promote Marathi cinema a big misconception, says Riteish" (इंग्रजी भाषेत). Business Standard. 14 October 2017.
- ^ "In Marathi film 'Faster Fene', BR Bhagwat's lovable 1950s boy detective gets a modern-day twist" (इंग्रजी भाषेत). Scroll.in.Kulkarni, Damini.
- ^ "Faster Fene Movie Review, Trailer, & Show timings at Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत)."Faster Fene Movie Review, Trailer, & Show timings at Times of India".