Jump to content

ओकिनावाची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओकिनावाची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
[[File:|300px |मे १८, इ.स. १९४५ रोजी वाना रिजवर अमेरिकेच्या मरीन दलाचा एक सैनिक आपल्या सहकाऱ्यास कव्हरिंग फायर देताना]]
मे १८, इ.स. १९४५ रोजी वाना रिजवर अमेरिकेच्या मरीन दलाचा एक सैनिक आपल्या सहकाऱ्यास कव्हरिंग फायर देताना
दिनांक एप्रिल १ - जून २२, इ.स. १९४५
स्थान ओकिनावा, जपान
सद्यस्थिती ओकिनावा जपानमध्ये शामिल
प्रादेशिक बदल ओकिनावावर अमेरिकेचे प्रभुत्व
युद्धमान पक्ष
Flag of the United States अमेरिका


Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
कॅनडा ध्वज कॅनडा
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड ध्वज न्यू झीलँड

जपान ध्वज जपान
सेनापती
अमेरिका सायमन बी. बकनर(युद्धात कामी)
अमेरिका रॉय गायगर
अमेरिका जोसेफ स्टिलवेल
अमेरिका चेस्टर डब्ल्यू. निमित्झ
अमेरिका रेमंड ए. स्प्रुअन्स
युनायटेड किंग्डम फिलिप व्हियान
युनायटेड किंग्डम ब्रुस फ्रेझर
जपान मित्सुरू उशिजिमा(युद्धात कामी)
जपान इसामु चो(युद्धात कामी)
जपान मिनोरु ओता(युद्धात कामी)
जपान कैझो कोमुरा
सैन्यबळ
१,८३,०००[] १,२०,०००[]
बळी आणि नुकसान
१२,५१३ मृत
३८,९१६ जखमी,
३३,०९६ असैनिकी मृत
एकूण: ८४,५७०
अंदाजे ९५,०००+ मृत
७,४००-१०-७५५ पकडले गेले
एकूण: १,०५,७५५+

ओकिनावाची लढाई किंवा आइसबर्ग मोहीम ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान पॅसिफिक समुद्रात लढली गेलेली मोठी लढाई होती.

एप्रिल ते जून १९४५ दरम्यान झालेली ही लढाई ओकिनावाच्या रायुकू द्वीपसमूहाच्या आसपास लढली गेली. दोस्त राष्ट्रे अनेक महिने एका बेटावरून दुसऱ्या बेटावर तळ हलवीत जपानकडे सरकत होती. जपानपासून ५५० किमी (३४० मैल) दूर असलेल्या ओकिनावा द्वीपावर तळ ठोकून तेथून जपानच्या मुख्यभूमीवर हल्ला चढवण्याचा त्यांचा व्यूह होता.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ ॲपलमन, रॉय ई. Okinawa: the last battle. Washington, D.C. p. ३६. 2009-09-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-01 रोजी पाहिले.
  2. ^ Brooks, Risa. Creating Military Power: The Sources of Military Effectiveness. २०१२-०५-०६ रोजी पाहिले.