इ.स. १९३८
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे |
वर्षे: | १९३५ - १९३६ - १९३७ - १९३८ - १९३९ - १९४० - १९४१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी २४ - दु पॉॅंतने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.
- मार्च ३ - सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.
- मे १६ - अटलांटा येथे एका हॉटेलमध्ये आग. ३५ ठार.
- मे २५ - स्पॅनिश गृहयुद्ध - अलिकान्ते शहरावर बॉम्बफेक. ३१३ ठार.
- जून ७ - डी.सी.४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.
- जुलै ३ - ईंग्लंडमध्ये मलार्ड या वाफेवर चालणाऱ्या रेल्वे ईंजिनाने ताशी २०३ कि.मी. वेगाने धावून सर्वाधिक गतीचा विश्वविक्रम केला.
- डिसेंबर १३ - ज्यूंचे शिरकाण - साख्सेनहौसेनहून आणलेल्या १०० कैद्यांनी हांबुर्गजवळील नॉएनगॅम कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प बांधला.
जन्म
[संपादन]- फेब्रुवारी ७ - एस. रामचंद्रन पिल्ले, भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेता.
- मार्च ११ - माल्कम केथ स्पीड, ब्रिटिश उच्च न्यायालयाचे न्यायाधिश.
- मार्च १८ - शशी कपूर हिंदी चित्रपट अभिनेता.
- मे ८ - जावेद बर्की, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- मे १९ - गिरीश कर्नाड, नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार.
- मे ३१ - जॉन प्रेस्कॉट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- जुलै १९ - डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ.
- जुलै २८ - आल्बेर्तो फुजिमोरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑगस्ट २८ - पॉल मार्टिन, कॅनडाचा पंतप्रधान.
- सप्टेंबर २५ - जोनाथन मोत्झफेल्ट, ग्रीनलॅंडचा पहिला पंतप्रधान.
- सप्टेंबर २९ - विल्यम कॉक, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- ऑक्टोबर ५ - तेरेसा हाइन्झ केरी, अमेरिकन उद्योगपती.
- ऑक्टोबर २९ - एलेन जॉन्सन-सर्लिफ, लायबेरियाची राष्ट्राध्यक्ष.
- नोव्हेंबर १७ - रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार.
मृत्यू
[संपादन]- जानेवारी १६ - शरत् चंद्र चतर्जी, बांगला साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक.
- एप्रिल २१ - अल्लामा इकबाल, भारतीय कवी.
- जुलै ९- हरीभाई जरीवाला उर्फ संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
- ऑगस्ट १४ - ह्यू ट्रंबल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.