Jump to content

जॉन प्रेस्कॉट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन प्रेस्कॉट

जॉन लेस्ली प्रेस्कॉट, बॅरन प्रेस्कॉट (इंग्लिश: John Leslie Prescott, Baron Prescott; ३१ मे १९३८) हा एक ब्रिटिश राजकारणी आहे. वेल्समध्ये जन्मलेला प्रेस्कॉट १९७० ते २०१० ह्या प्रदीर्घ काळादरम्यान किंग्स्टन अपॉन हल ह्या मतदारसंघामधून ब्रिटिश संसदेवर निवडून आला होता. १९९७ ते २००७ दरम्यान तो टोनी ब्लेअरच्या प्रशासनामध्ये उप-पंतप्रधान ह्या पदावर होता.

बाह्य दुवे[संपादन]