Jump to content

आयडाहो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयडाहो
Idaho
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: जेम स्टेट स्पड गव्हर्नमेंट (Gem State, Spud Government)
ब्रीदवाक्य: Esto perpetua
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी बॉइझी
मोठे शहर बॉइझी
क्षेत्रफळ  अमेरिकेत १४वा क्रमांक
 - एकूण २,१६,६३२ किमी² 
  - रुंदी ४९१ किमी 
  - लांबी ७७१ किमी 
 - % पाणी ०.९८
लोकसंख्या  अमेरिकेत ३९वा क्रमांक
 - एकूण १५,६७,५८२ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ६.०४/किमी² (अमेरिकेत ४४वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $४८,०७५
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २८ डिसेंबर १८४६ (२९वा क्रमांक)
संक्षेप   US-ID
संकेतस्थळ www.idaho.gov

आयडाहो (इंग्लिश: Idaho) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या वायव्य भागात वसलेले व कॅनडा देशासोबत सीमा असणारे आयडाहो क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३९व्या क्रमांकाचे राज्य आहे.

अत्यंत तुरळक लोकवस्ती असणाऱ्या आयडाहोच्या उत्तरेला कॅनडाचा ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत, पूर्वेला मोंटानावायोमिंग, पश्चिमेला वॉशिंग्टनओरेगॉन, तर दक्षिणेला नेव्हाडायुटा ही राज्ये आहेत. बॉइझी ही आयडाहोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


गॅलरी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: