शी जिनपिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शी जिनपिंग
Xi Jinping Sept. 19, 2012.jpg

चीनचा राष्ट्रप्रमुख
विद्यमान
पदग्रहण
१५ नोव्हेंबर इ.स. २०१२
मागील हू चिंताओ

चीनचा उप-राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१५ मार्च इ.स. २००८

जन्म १५ जून, १९५३ (1953-06-15) (वय: ६९)
बीजिंग, चीन
राजकीय पक्ष कम्युनिस्ट पक्ष

शी जिनपिंग (चिनी: 习近平; १५ जून इ.स. १९५३) हे आशियातील चीन देशाचा सर्वोच्च नेता आहेत. ते सध्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष, कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस, चीनचे लष्करप्रमुख तसेच कम्युनिस्ट पक्षाची इतर अनेक पदे सांभाळतात.

शी जिनपिंग मार्च २०१७ मध्ये

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]