२०१८ निदाहास चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०१८ निदाहास चषक
दिनांक ६-१८ मार्च २०१८
स्थळ श्रीलंका श्रीलंका
निकाल
मालिकावीर
संघ
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारतचा ध्वज भारत
संघनायक
दिनेश चंदिमल
थिसारा परेरा
महमुद्दुला रोहित शर्मा

२०१८ निदाहास चषक ही एक क्रिकेट स्पर्धा मार्च २०१८ मध्ये श्रीलंकेत होणार आहे.[१] टी२० असणार्या ह्या त्रिकोणी मालिकेत भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश हे देश सहभागी होतील. श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाले, त्याचे औचित्य साधत श्रीलंका क्रिकेट बार्डाने ही स्पर्धा भरविली आहे. स्पर्धेतले सर्व सामने रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोत होतील.

भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपविण्यात आले.

मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी जाहीर केल्यामुळे पोलिसांच्या कडक बंदोबस्तात खेळवण्यात आला.

संघ[संपादन]

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका

अँजेलो मॅथ्यूज दुखापतग्रस्त झाल्यामुळे दिनेश चंदिमलकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली. मालिका सुरू होण्याआधी शाकिब अल हसन दुखापतीमुळे बाहेर पडला. त्याच्याजागी लिटन दासला संघात घेतले तर महमुद्दुलाकडे बांग्लादेशच्या कर्णधारपदाची सुत्रे देण्यात आली.

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि बो.गु. गुण धावगती
भारतचा ध्वज भारत (वि) +०.३७७
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -०.२९३
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -०.०८५

साखळी सामने[संपादन]

१ली टी२०[संपादन]

६ मार्च २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१७४/५ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७५/५ (१८.३ षटके)
शिखर धवन ९० (४९)
दुश्मंत चमीरा २/३३ (४ षटके)
कुसल परेरा ६६ (३७)
वॉशिंग्टन सुंदर २/२८ (४ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी आणि ९ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: रनमोरे मार्टिनेझ (श्री) आणि रवींद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: कुसल परेरा (श्रीलंका)
 • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
 • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : विजय शंकर (भा)
 • श्रीलंकेचा घरच्या मैदानावरचा टी२०त भारताविरूध्दचा पहिला विजय होय.
 • गुण : श्रीलंका - , भारत - .

२री टी२०[संपादन]

८ मार्च २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१३९/८ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४०/४ (१८.४ षटके)
लिटन दास ३४ (३०)
जयदेव उनाडकट ३/३८ (४ षटके)
शिखर धवन ५५ (४३)
रूबेल होसेन २/२४ (३.४ षटके)
भारतचा ध्वज भारत ३ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: लायडन हानीबल (श्री) आणि रनमोरे मार्टिनेझ (श्री)
सामनावीर: विजय शंकर (भारत)
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
 • गुण : भारत - , बांग्लादेश - .

३री टी२०[संपादन]

१० मार्च २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१४/६ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२१५/५ (१९.४ षटके)
मुशफिकुर रहिम ७२* (३५)
नुवान प्रदीप २/३७ (४ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ५ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: रनमोरे मार्टिनेझ (श्री) आणि रवींद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: मुशफिकुर रहिम (बांग्लादेश)
 • नाणेफेक : बांग्लादेश, गोलंदाजी
 • टी२०त बांग्लादेशच्या सर्वाधीक धावा.
 • हा श्रीलंकेचा ५०वा टी२० पराभव, असा विक्रम करणारा श्रीलंका पहिलाच संघ.
 • बांग्लादेशची टी२०तील सर्वाधीक यशस्वी पाठलाग.
 • गुण : बांग्लादेश - , श्रीलंका - .

४थी टी२०[संपादन]

१२ मार्च २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१५२/९ (१९ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५३/४ (१७.३ षटके)
कुशल मेंडिस ५५ (३८)
शार्दुल ठाकूर ४/२७ (४ षटके)
मनीष पांडे ४२* (३१)
अकिला धनंजया २/१९ (४ षटके)
भारतचा ध्वज भारत ६ गडी आणि ९ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: लायडन हानीबल (श्री) आणि रवींद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: शार्दुल ठाकूर (भारत)
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
 • पावसामुळे सामना प्रत्येकी १९ षटकांचा करण्यात आला.
 • लोकेश राहुल (भा) टी२०त स्वयंचीत होणारा भारताचा पहिलाच फलंदाज ठरला.

५वी टी२०[संपादन]

१४ मार्च २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१७६/३ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५९/६ (२० षटके)
रोहित शर्मा ८९ (६१)
रूबेल होसेन २/२७ (४ षटके)
 • नाणेफेक : बांग्लादेश, गोलंदाजी

६वी टी२०[संपादन]

१६ मार्च २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१५९/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१६०/८ (१९.५ षटके)
तमिम इक्बाल ५० (४२)
अकिला धनंजया २/३७ (४ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २ गडी आणि १ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: रूचिरा पलयीगुरूगे (श्री) आणि रवींद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: महमुद्दुला (बांग्लादेश)
 • नाणेफेक : बांग्लादेश, गोलंदाजी

अंतिम सामना[संपादन]

१८ मार्च २०१८
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि

हे सुद्धा पहा[संपादन]

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०़१७-१८

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "श्रीलंका, भारत आणि बांग्लादेश खेळणार टी२० त्रिकोणी मालिकेत".