२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

२०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूक ही अमेरिकेच्या डेमॉक्रॅटिक पक्षांतर्गत निवडणूक होती. ह्या निवडणुकीद्वारे अमेरिकेतील ५० राज्येवॉशिंग्टन डी.सी. मधील या निवडणूकांतून २०१६च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीतील डेमॉक्रॅटिक पक्षाचा उमेदवार ठरविण्यात आला. हिलरी क्लिंटनने निवडणुकीत बहुमत मिळवून पक्षाचे नामांकन पटकावले. २०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष अधिवेशनामध्ये तिच्या नावावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले गेले.

२ फेब्रुवारी ते १४ जून, २०१६ दरम्यान होणाऱ्या या निवडणूकांमध्ये ६ प्रमुख उमेदवार होते. आयोवामध्ये पहिल्या निवडणूकीत मतदान सुरू होपर्यंत यातील ३ उमेदवार उरले.

कालौघ[संपादन]

प्रचार चालू असलेले उमेदवार
माघार घेतलेले उमेदवार
आयोवा कॉकस
न्यू हॅम्पशायर प्राथमिक निवडणूक
दक्षिण कॅरोलिना प्राथमिक निवडणूक
नेव्हाडा कॉकस
सुपर ट्यूसडे
अधिवेशन
राष्ट्रीय मतदान
राष्ट्राध्यक्ष पदग्रहण
Jim Webb presidential campaign, 2016Lincoln Chafee presidential campaign, 2016Lawrence Lessig presidential campaign, 2016Martin O'Malley presidential campaign, 2016Bernie Sanders presidential campaign, 2016Hillary Clinton presidential campaign, 2016

उमेदवार[संपादन]

प्रमुख उमेदवार[संपादन]

नाव शेवटचे पद राज्य उमेदवारी मतसंख्या डेलीगेट सुपर डेलीगेट एकूण जिंकलेली राज्ये
HRC in Iowa APR 2015.jpg
हिलरी क्लिंटन
परराष्ट्रसचिव
(२००९-२०१३)
Flag-map of New York.svg
न्यू यॉर्क
Hillary for America 2016 logo.svg
(प्रचारमोहीमभूमिकासंकेतस्थळ)
केन्द्रीय निवडणूक आयोगास केलेले उमेदवारी आवेदन
२३ (१%) ३४७ (४९%) ३७० (८%) आयोवा[ संदर्भ हवा ]
Bernie Sanders September 2015 cropped.jpg
बर्नी सँडर्स
व्हरमाँटचे सेनेटर
(२००७-सद्य)
Flag-map of Vermont.svg
व्हरमाँट
Bernie Sanders 2016 logo.svg
(प्रचारमोहीमभूमिकासंकेतस्थळ)
FEC Filing
२१ (१%) १३ (२%) ३४ (१%)

हे सुद्धा पहा[संपादन]