२०१३ आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:माहितीचौकट ॲथलेटिक्स स्पर्धा

चित्र:२०१३ आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा-उद्घाटन सोहळा.jpg
२०१३ आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा

२० वी आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा पुणे, भारत येथे ३-७ जुलै दरम्यान आयोजित केली गेली[१].

चेन्नईने यजमानपद नाकारल्यानंतर दिल्लीनेआणि झारखंडनेही या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले नाही. परंतु महाराष्ट्राने १२ जून २०१३ या दिवशी स्पर्धेच्या यजमानपदाचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने या स्पर्धेसाठी १८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे[२]

२०व्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना यावर्षी ऑगस्टमध्ये मॉस्को येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत थेट प्रवेश मिळेल.

लेझीम, पोवाडा, लावणी आदी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचे प्रतिबिंब असलेल्या उद्घाटन सोहळ्याने पुण्यात मंगळवारी २०व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेस प्रारंभ होणार झाला. स्पर्धेचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांनी पुणे-बालेवाडी येथील शिव छत्रपती स्टेडियमवर केले. उद्‌घाटन प्रसंगी ४३ देशांच्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ८००० पेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित होते.

शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या उद्‍घाटन समारंभात महाराष्ट्राच्या विविध कलासंस्कृतीची ओळख परदेशी खेळाडूंना करून दिली गेली. साधारणपणे एक तास चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात लेझीम, पोवाडा, लावणी, कोळीनृत्य, आसामचे बिहू नृत्य, कथकली, मुजरा नृत्य, बॉलिवूडचे नृत्य आदींचा समावेश होता. त्याखेरीज मलखांब, योगासने, दांडपट्टा याचीही प्रात्यक्षिके सादर केली गेली. लेट्स प्ले स्पोर्ट्‌स मॅनेजमेंटकडे या कार्यक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कार्यक्रमात मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी आदी ठिकाणची साडेतीनशे मुले-मुली सहभागी झाली.

पदकतालिका[संपादन]

देश[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
चीन चीन १६ २७
बहरैन बहरीन १५
जपान जपान १० २०
सौदी अरेबिया सौदी अरेबिया
उझबेकिस्तान उझबेकिस्तान
भारत भारत १७
कझाकस्तान कझाकस्तान
संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
कतार कतार
१० थायलंड थायलंड
११ हाँग काँग हाँग काँग
११ ताजिकिस्तान ताजिकिस्तान
१३ इराण इराण
१४ श्रीलंका श्रीलंका
१५ कुवेत कुवेत
१६ चिनी ताइपेइ चीनी तैपेई
१७ दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
१८ ओमान ओमान
१८ लेबेनॉन लेबेनॉन
१८ उत्तर कोरिया उत्तर कोरिया
एकूण ४२ ४३ ४१ १२६

पुरूष[संपादन]

खेळ प्रकार सुवर्ण रौप्य कांस्य
१०० मीटर
चीन

 सु बिंगतीआन || १०.१७

कतार

 सॅम्युएल फ्रान्सिस || १०.२७

ओमान

 बरकत अल्-हारथी || १०.३०

२०० मीटर
चीन

 Xie Zhenye || २०.८७

सौदी अरेबिया

 फहाद मोहम्मद अल सुबेई || २०.९२

जपान

 केई टकासे || २०.९२

४०० मीटर
सौदी अरेबिया

 युसेफ मसराही || ४५.०८

बहरैन

 अलि खामिस || ४५.६५

जपान

 युझो कानेमारू || ४५.९५

८०० मीटर
कतार

 मुसेब अब्दुलरहमान बल्ला || १:४६.९२

सौदी अरेबिया

 अब्दुलअझीझ लादान || १:४७.०१

बहरैन

 बिलाल मन्सूर अली || १:४८.५६

१५०० मीटर
सौदी अरेबिया

 इमाद हमीद नूर || ३२:१७.२९

कतार

 मोहमद अल्गारणी || ३२:३९.३९

बहरैन

 बिलाल मन्सूर अली || ३२:४७.४४

५००० मीटर
बहरैन

 देजेने रेगास्सा मुतोमा||१३:५३.२५

बहरैन

 आलेमू बेकेले गेब्रे||१३:५७:२३

सौदी अरेबिया

 इमाद नूर||१४:०५.८८

१०,००० मीटर बहरैन

 अलेमु बेकेले गेब्रे||२८:४७.२६

बहरैन

 बिलीसुमा शुगिगेलास||२८:५८.६७

भारत

 रतिराम सैनी||२९:३५.४२

११० मीटर अडथळा शर्यत
चीन

 जिआंग फां || १३.६१

कुवेत

 अब्दुलअझीझ अल मंदील || १३.७८

जपान

 वटारू याझावा || १३.७८

४०० मीटर अडथळा शर्यत
जपान

 यासुहीरो फुएकी || ४९.८६

चीन

 चेंग वेन || ५०.०७

भारत

 सतिंदर सिंग || ५०.३५

३००० मीटर स्टीपलचेस
बहरैन

 तारेक मुबारक ताहेर || ८:३४.७७

बहरैन

 देजेने रेगास्सा मुतोमा || ८:३७.४०

जपान

 त्सुयोशी ताकेदा || ८:४८.४८

४ × १०० मीटर रिले
हाँग काँग हाँग काँग
टँग यिक चून
लाई चून हो
नग का फुंग
त्सुई ची हो
३८.९४ जपान जपान
काझुमा ओसेटो
केई टाकासे
सोटा कावात्सुरा
युईची कोबायाशी
३९.११ चीन चीन
गुओ फान
Xie झ्हेन्ये
सु बिंगतीआन
चेन किआंग
३९.१७
४ × ४०० मीटर रिले
सौदी अरेबियासौदी अरेबिया
मोहम्मद अली अल-बिशी
फह्हाद मोहम्मद अल सुबई
मोहम्मद अल साल्ही
युसुफ मसराही
३:०२.५३
CR
जपानजपान
युसुके इशीत्सुका
युझो कानेमारू
काझुया वातानाबे
हिदेयुकी हिरोसे
३:०४.४६ श्रीलंकाश्रीलंका
चनाका दुलन प्रियाशंथा
दिलन अलोका
कासुन सेनेविरात्ने
अंजना मदुशान
३:०४.९२
उंच उडी
चीन

 बी ईआओलीआंग || २.२१ मी

भारत  जीथीन थॉमस
इराण

 केय्वान घनबरझादेह || २.२१ मी

दिले गेले नाही
पोल वॉल्ट
चीन

 झुए चांग्रुइ || ५.६० मी

चीन

 लु याओ || ५.२० मी

दक्षिण कोरिया

 जीन मीन-सब || ५.२० मी

लांब उडी
चीन

 वँग जीअनन || ७.९५ मी

भारत

 प्रेम कुमार कुमारावेल || ७.९२ मी

चीन

 टँग गाँगचेन || ७.८९ मी

तिहेरी उडी
चीन

 काओ शुओ ||१६.७७ मी

भारत

 रनजीथ माहेश्वरी ||१६.७६ मी

भारत

 अरपिंदर सिंग ||१६.५८ मी

गोळा फेक
सौदी अरेबिया

 सुलतान अब्दुलमजीद, अलहेब ||१९.६८ मी

चिनी ताइपेइ

 चँग मींग-हुआंग ||१९.६१ मी

भारत

 ओम प्रकाश सिंग ||१९.४५ मी

थाळी फेक भारत

 विकास गौडा || ६४.९० मी

इराण

 मोहम्मद समीमी || ६१.९३ मी

कतार

 अहमद मोहम्मद धीब || ६०.८२ मी

हातोडा फेक ताजिकिस्तान

 दिलशोद नाझारोव्ह ||७८.३२ मी

कुवेत

 अली अल झिंकावी ||७४.७० मी

चीन

 की डकाई ||७४.१९ मी

भाला फेक उझबेकिस्तान

 इव्हान झाय्सेव || ७९.७६ मी

श्रीलंका

 साचीथ माधुरंगा || ७९.६२ मी

भारत

 समरजीत सिंग || ७५.०३ मी

दशघटक कझाकस्तान

 दमित्री कारपोव्ह || ८०३७ गुण

जपान

 अकिहीको नाकामुरा || ७६२० गुण

उझबेकिस्तान

 लिओनिड आंद्रेयेव || ७३८३ गुण

महिला[संपादन]

खेळ प्रकार सुवर्ण रौप्य कांस्य
१०० मीटर
चीन

 वुई याँगली || ११.२९

जपान

 चिसातो फुकूशिमा || ११.५३

चीन

 बरकत अल्-हारथी || ११.६३

२०० मीटर
कझाकस्तान

 विक्टोरिया झ्याबकीना ||२३.६२

भारत

 आशा रॉय ||२३.७१

भारत

 दुती चंद ||२३.८२

४०० मीटर
चीन

 झाओ यानमीन || ५२.४९

भारत

 पुवम्मा एम्. आर. || ५३.३७

लेबेनॉन

 ग्रेट्टा तस्लाकीआन || ५३.४३

८०० मीटर
चीन

 वांग चुन्यू ||२:०२.४७

बहरैन

 गेन्झेब शुमी ||२:०४.१६

भारत

 टिनू लुका ||२:०४.४८

१५०० मीटर
संयुक्त अरब अमिराती

 बेतल्हेम देसालेग्न ||४:१३.६७

बहरैन

 मिमी बेलेटे ||४:१४.०४

जपान

 आयोको जीन्नौची ||४:१६.७३

५००० मीटर
संयुक्त अरब अमिराती

 बेतल्हेम देसालेग्न ||१५:१२.८४CR NR

बहरैन

 शितये इशेते ||१५:२२.१७

बहरैन

 तेजीतू दाबा ||१५:३८.६३

१०,००० मीटर बहरैन

 शितये इशेते||३२:१७.२९

संयुक्त अरब अमिराती

 आलिया सईद||३२:३९.३९

जपान

 अयुमी हगिवारा||३२:४७.४४

१०० मीटर अडथळा शर्यत
जपान

 अयाको किमुरा||१३.२५

कझाकस्तान

 अनास्तासिया सोप्रुनोव||१३.४४

भारत

 हेमाश्री जे||१४.०१

४०० मीटर अडथळा शर्यत
जपान

 सातोमी कुबोकुरा ||५६.८२

जपान

 मनामी कीर ||५७.७८

दक्षिण कोरिया

 जो एउन-जू ||५८.२१

३००० मीटर स्टीपलचेस
बहरैन

 रुथ जेबेत ||९:४०.८४ CR

भारत

 सुद्धा सिंग ||९:५६.२७

उत्तर कोरिया

 पाक कुम ह्यांग ||१०:०९.८०

४ × १०० मीटर रिले
चीन चीन
ताओ युजीया
ली मान्युआन
लीन हुईजून
वुई याँगली
४४.०१ जपान जपान
साओरि किताकाझे
चिसातो फुकूशिमा
मायुमी वातानाबे
ॲना फुजीमोरी
४४.३८ थायलंड थायलंड
Phatsorn Jaksuninkorn
Orranut Klomdee
Tassaporn Wannakit
Jintara Seangdee
४४.४४
४ × ४०० मीटर रिले
भारत भारत
निर्मला
टिनू लुका
अनु मरीअम जोस
पुवाम्मा राजू मचेत्तीरा
३:३२.२६ चीन चीन
चेन लीन
चेंग चाँग
गेंग क़िन्ग्यु
झावो यानमीन
३:३५.३१ जपान जपान
असामी चिबा
सायका आओकी
सातोमी कुबोकुरा
मनामी किरा
३:३५.७२
उंच उडी
उझबेकिस्तान

 नादिया दुसानोव्हा || १.९० मी

उझबेकिस्तान

 सुवेतलाना रादझिवील || १.८८ मी

कझाकस्तान

 मरिना ऐतोव्हा || १.८८ मी

पोल वॉल्ट
चीन

 ली लींग ||४.५४ मी CR

चीन

 रेन मेंगक्विआन ||४.४० मी

थायलंड

 सुकन्या चोमचुएनदे ||४.१५ मी

लांब उडी
जपान

 सचिको मासुमी ||६.५५ मी

उझबेकिस्तान

 अनास्तेशिया जुरावलेवा ||६.३६ मी

भारत

 मयुखा जॉनी ||६.३० मी

तिहेरी उडी
उझबेकिस्तान

 ॲनास्तेशिया जुराव्लेव्हा ||१४.१८ मी

उझबेकिस्तान

 अलेक्झांड्रा कोत्यारोव्हा ||१३.८९ मी

कझाकस्तान

 इरिना लिटव्हीनेन्को एकटोव्हा ||१३.७५ मी

गोळा फेक
चीन

 लिऊ Xiangrong ||१८.६७ मी

इराण

 लेयला राजबी ||१८.१८ मी

चीन

 Gao यांग ||१७.७६ मी

थाळी फेक चीन

 सु Xinyue || ५५.८८ मी

चीन

 जियांग फेंगजींग || ५५.७० मी

चिनी ताइपेइ

 ली त्साई-यी || ५५.३२ मी

हातोडा फेक चीन

 वँग झेंग || ७२.७८ मी CR

चीन

 लिऊ टिंगटिंग || ६७.१६ मी

जपान

 मासूमी आय || ६३.४१ मी

भाला फेक चीन

 ली लींगवेई || ६०.६५ मी CR

श्रीलंका

 नादिका लाक्मली || ६०.१६ मी NR

जपान

 रिसा मियाशिता || ५५.३० मी

सप्तघटक थायलंड

 वास्साना विनाथो ||५८१८ गुण

उझबेकिस्तान

 एकातेरिना वोरोनिना ||५५९९ गुण

जपान

 ची किरीयामा ||५४५१ गुण