२०१३ आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१३ आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा
२०१३ आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेचे मुख्य मैदान
यजमान शहर पुणे, भारत भारत
दिनांक २२-२९ जुलै
मुख्य मैदान शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी
सहभागी देश ४३
सहभागी खेळाडू ५७८
खेळ प्रकार ४२


२० वी आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा पुणे, भारत येथे ३-७ जुलै दरम्यान आयोजित केली गेली[१].

चेन्नईने यजमानपद नाकारल्यानंतर दिल्लीनेआणि झारखंडनेही या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले नाही. परंतु महाराष्ट्राने १२ जून २०१३ या दिवशी स्पर्धेच्या यजमानपदाचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने या स्पर्धेसाठी १८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे[२]

२०व्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना यावर्षी ऑगस्टमध्ये मॉस्को येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत थेट प्रवेश मिळेल.

लेझीम, पोवाडा, लावणी आदी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचे प्रतिबिंब असलेल्या उद्घाटन सोहळ्याने पुण्यात मंगळवारी २०व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेस प्रारंभ होणार झाला. स्पर्धेचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांनी पुणे-बालेवाडी येथील शिव छत्रपती स्टेडियमवर केले. उद्‌घाटन प्रसंगी ४३ देशांच्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ८००० पेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित होते.

शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या उद्‍घाटन समारंभात महाराष्ट्राच्या विविध कलासंस्कृतीची ओळख परदेशी खेळाडूंना करून दिली गेली. साधारणपणे एक तास चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात लेझीम, पोवाडा, लावणी, कोळीनृत्य, आसामचे बिहू नृत्य, कथकली, मुजरा नृत्य, बॉलिवूडचे नृत्य आदींचा समावेश होता. त्याखेरीज मलखांब, योगासने, दांडपट्टा याचीही प्रात्यक्षिके सादर केली गेली. लेट्स प्ले स्पोर्ट्‌स मॅनेजमेंटकडे या कार्यक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कार्यक्रमात मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्‍नागिरी आदी ठिकाणची साडेतीनशे मुले-मुली सहभागी झाली.

पदकतालिका[संपादन]

देश[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
चीन चीन १६ २७
बहरैन बहरीन १५
जपान जपान १० २०
सौदी अरेबिया सौदी अरेबिया
उझबेकिस्तान उझबेकिस्तान
भारत भारत १७
कझाकस्तान कझाकस्तान
संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
कतार कतार
१० थायलंड थायलंड
११ हाँग काँग हाँग काँग
११ ताजिकिस्तान ताजिकिस्तान
१३ इराण इराण
१४ श्रीलंका श्रीलंका
१५ कुवेत कुवेत
१६ चिनी ताइपेइ चीनी तैपेई
१७ दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
१८ ओमान ओमान
१८ लेबेनॉन लेबेनॉन
१८ उत्तर कोरिया उत्तर कोरिया
एकूण ४२ ४३ ४१ १२६

पुरूष[संपादन]

खेळ प्रकार सुवर्ण रौप्य कांस्य
१०० मीटर
 सु बिंगतीआन १०.१७  सॅम्युएल फ्रान्सिस १०.२७  बरकत अल्-हारथी १०.३०
२०० मीटर
 शी झ्हेन्ये २०.८७  फहाद मोहम्मद अल सुबेई २०.९२  केई टकासे २०.९२
४०० मीटर
 युसेफ मसराही ४५.०८  अलि खामिस ४५.६५  युझो कानेमारू ४५.९५
८०० मीटर
 मुसेब अब्दुलरहमान बल्ला १:४६.९२  अब्दुलअझीझ लादान १:४७.०१  बिलाल मन्सूर अली १:४८.५६
१५०० मीटर
 इमाद हमीद नूर ३२:१७.२९  मोहमद अल्गारणी ३२:३९.३९  बिलाल मन्सूर अली ३२:४७.४४
५००० मीटर
 देजेने रेगास्सा मुतोमा १३:५३.२५  आलेमू बेकेले गेब्रे १३:५७:२३  इमाद नूर १४:०५.८८
१०,००० मीटर  अलेमु बेकेले गेब्रे २८:४७.२६  बिलीसुमा शुगिगेलास २८:५८.६७  रतिराम सैनी २९:३५.४२
११० मीटर अडथळा शर्यत
 जिआंग फां १३.६१  अब्दुलअझीझ अल मंदील १३.७८  वटारू याझावा १३.७८
४०० मीटर अडथळा शर्यत
 यासुहीरो फुएकी ४९.८६  चेंग वेन ५०.०७  सतिंदर सिंग ५०.३५
३००० मीटर स्टीपलचेस
 तारेक मुबारक ताहेर ८:३४.७७  देजेने रेगास्सा मुतोमा ८:३७.४०  त्सुयोशी ताकेदा ८:४८.४८
४ × १०० मीटर रिले
हाँग काँग हाँग काँग
टँग यिक चून
लाई चून हो
नग का फुंग
त्सुईची हो
३८.९४ जपान जपान
काझुमा ओसेटो
केई टाकासे
सोटा कावात्सुरा
युईची कोबायाशी
३९.११ चीन चीन
गुओ फान
Xie झ्हेन्ये
सु बिंगतीआन
चेन किआंग
३९.१७
४ × ४०० मीटर रिले
सौदी अरेबियासौदी अरेबिया
मोहम्मद अली अल-बिशी
फह्हाद मोहम्मद अल सुबई
मोहम्मद अल साल्ही
युसुफ मसराही
३:०२.५३
CR
जपानजपान
युसुके इशीत्सुका
युझो कानेमारू
काझुया वातानाबे
हिदेयुकी हिरोसे
३:०४.४६ श्रीलंकाश्रीलंका
चनाका दुलन प्रियाशंथा
दिलन अलोका
कासुन सेनेविरात्ने
अंजना मदुशान
३:०४.९२
उंच उडी
 बी ईआओलीआंग २.२१ मी  जीथीन थॉमस
 केय्वान घनबरझादेह
२.२१ मी दिले गेले नाही
पोल वॉल्ट
 झुए चांग्रुइ ५.६० मी  लु याओ ५.२० मी  जीन मीन-सब ५.२० मी
लांब उडी
 वँग जीअनन ७.९५ मी  प्रेम कुमार कुमारावेल ७.९२ मी  टँग गाँगचेन ७.८९ मी
तिहेरी उडी
 काओ शुओ १६.७७ मी  रनजीथ माहेश्वरी १६.७६ मी  अरपिंदर सिंग १६.५८ मी
गोळा फेक
 सुलतान अब्दुलमजीद, अलहेब १९.६८ मी  चँग मींग-हुआंग १९.६१ मी  ओम प्रकाश सिंग १९.४५ मी
थाळी फेक  विकास गौडा ६४.९० मी  मोहम्मद समीमी ६१.९३ मी  अहमद मोहम्मद धीब ६०.८२ मी
हातोडा फेक  दिलशोद नाझारोव्ह ७८.३२ मी  अली अल झिंकावी ७४.७० मी  की डकाई ७४.१९ मी
भाला फेक  इव्हान झाय्सेव ७९.७६ मी  साचीथ माधुरंगा ७९.६२ मी  समरजीत सिंग ७५.०३ मी
दशघटक  दमित्री कारपोव्ह ८०३७ गुण  अकिहीको नाकामुरा ७६२० गुण  लिओनिड आंद्रेयेव ७३८३ गुण

महिला[संपादन]

खेळ प्रकार सुवर्ण रौप्य कांस्य
१०० मीटर
 वुई याँगली ११.२९  चिसातो फुकूशिमा ११.५३  बरकत अल्-हारथी ११.६३
२०० मीटर
 विक्टोरिया झ्याबकीना २३.६२  आशा रॉय २३.७१  दुती चंद २३.८२
४०० मीटर
 झाओ यानमीन ५२.४९  पुवम्मा एम्. आर. ५३.३७  ग्रेट्टा तस्लाकीआन ५३.४३
८०० मीटर
 वांग चुन्यू २:०२.४७  गेन्झेब शुमी २:०४.१६  टिनू लुका २:०४.४८
१५०० मीटर
 बेतल्हेम देसालेग्न ४:१३.६७  मिमी बेलेटे ४:१४.०४  आयोको जीन्नौची ४:१६.७३
५००० मीटर
 बेतल्हेम देसालेग्न १५:१२.८४CR NR  शितये इशेते १५:२२.१७  तेजीतू दाबा १५:३८.६३
१०,००० मीटर  शितये इशेते ३२:१७.२९  आलिया सईद ३२:३९.३९  अयुमी हगिवारा ३२:४७.४४
१०० मीटर अडथळा शर्यत
 अयाको किमुरा १३.२५  अनास्तासिया सोप्रुनोव १३.४४  हेमाश्री जे १४.०१
४०० मीटर अडथळा शर्यत
 सातोमी कुबोकुरा ५६.८२  मनामी कीर ५७.७८  जो एउन-जू ५८.२१
३००० मीटर स्टीपलचेस
 रुथ जेबेत ९:४०.८४ CR  सुद्धा सिंग ९:५६.२७  पाक कुम ह्यांग १०:०९.८०
४ × १०० मीटर रिले
चीन चीन
ताओ युजीया
ली मान्युआन
लीन हुईजून
वुई याँगली
४४.०१ जपान जपान
साओरि किताकाझे
चिसातो फुकूशिमा
मायुमी वातानाबे
ॲना फुजीमोरी
४४.३८ थायलंड थायलंड
Phatsorn Jaksuninkorn
Orranut Klomdee
Tassaporn Wannakit
Jintara Seangdee
४४.४४
४ × ४०० मीटर रिले
भारत भारत
निर्मला
टिनू लुका
अनु मरीअम जोस
पुवाम्मा राजू मचेत्तीरा
३:३२.२६ चीन चीन
चेन लीन
चेंग चाँग
गेंग क़िन्ग्यु
झावो यानमीन
३:३५.३१ जपान जपान
असामी चिबा
सायका आओकी
सातोमी कुबोकुरा
मनामी किरा
३:३५.७२
उंच उडी
 नादिया दुसानोव्हा १.९० मी  सुवेतलाना रादझिवील १.८८ मी  मरिना ऐतोव्हा १.८८ मी
पोल वॉल्ट
 ली लींग ४.५४ मी CR  रेन मेंगक्विआन ४.४० मी  सुकन्या चोमचुएनदे ४.१५ मी
लांब उडी
 सचिको मासुमी ६.५५ मी  अनास्तेशिया जुरावलेवा ६.३६ मी  मयुखा जॉनी ६.३० मी
तिहेरी उडी
 ॲनास्तेशिया जुराव्लेव्हा १४.१८ मी  अलेक्झांड्रा कोत्यारोव्हा १३.८९ मी  इरिना लिटव्हीनेन्को एकटोव्हा १३.७५ मी
गोळा फेक
 लिऊ Xiangrong १८.६७ मी  लेयला राजबी १८.१८ मी  Gao यांग १७.७६ मी
थाळी फेक  सु Xinyue ५५.८८ मी  जियांग फेंगजींग ५५.७० मी  ली त्साई-यी ५५.३२ मी
हातोडा फेक  वँग झेंग ७२.७८ मी CR  लिऊ टिंगटिंग ६७.१६ मी  मासूमी आय ६३.४१ मी
भाला फेक  ली लींगवेई ६०.६५ मी CR  नादिका लाक्मली ६०.१६ मी NR  रिसा मियाशिता ५५.३० मी
सप्तघटक  वास्साना विनाथो ५८१८ गुण  एकातेरिना वोरोनिना ५५९९ गुण  ची किरीयामा ५४५१ गुण
  1. ^ "Competition Calendar". Archived from the original on 2013-07-07. 2013-07-04 रोजी पाहिले.
  2. ^ फक्त २१ दिवसांत महाराष्ट्राची जय्यत तयारी