२०१० राष्ट्रकुल खेळामधील वेटलिफ्टिंग – महिला ५८ किलो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महिला ५८ किलो ही स्पर्धा ६ ऑक्टोबर २०१० रोजी जवाहरलाल नेहरू मैदान, नवी दिल्ली येथे खेळवण्यात आली[१]

निकाल[संपादन]

श्रेणी नाव देश वजन (kg) स्नॅच (kg) क्लिन व जर्क (kg) एकूण (kg)
1 युमनाम रेनुबाला चानु भारत भारत  ५७.९३ ९० १०७ १९७
2 सीन ली ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया  ५७.६४ ८६ १०६ १९२
3 जोय स्मिथ इंग्लंड इंग्लंड  ५७.९८ ८५ १०३ १८८
क्लेमेंटीना अग्रीकोल सेशेल्स सेशेल्स  ५७.५९ ८७ १०० १८७
इमिली कुर्टोन कॅनडा कॅनडा  ५७.९० ८० १०५ १८५
ऍनी मोनीकी कॅनडा कॅनडा  ५७.५५ ८२ १०२ १८४
रिता कारी पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी  ५७.७१ ७५ १०३ १७८
पिलर बाकम त्जुचे कामेरून कामेरून  ५७.७६ ७५ ९६ १७१
हेलेन जेवेल इंग्लंड इंग्लंड  ५७.१३ ७७ ९३ १७०
१० फायेम अख्तर बांगलादेश बांगलादेश  ५७.४२ ७२ ९२ १६४
११ मोनालिसा कासमान पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी  ५६.९१ ५५ ७० १२५
विनीफ्रेड एझ न्डीडी नायजेरिया नायजेरिया  ५७.४५ DNF
मोना प्रीटोरीयस दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका  ५७.३८ ७६ DNF

संदर्भ व नोंदी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]