२००४ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये खेळवण्यात आलेल्या २००४ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस खेळामध्ये चिलीने २ तर चीन व बेल्जियम देशांनी प्रत्येकी १ सुवर्णपदके जिंकली.

पदक माहिती[संपादन]

पदकतक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 चिली चिली  2 0 1 3
2 बेल्जियम बेल्जियम  1 0 0 1
चीन चीन  1 0 0 1
4 फ्रान्स फ्रान्स  0 1 0 1
जर्मनी जर्मनी  0 1 0 1
स्पेन स्पेन  0 1 0 1
अमेरिका अमेरिका  0 1 0 1
8 आर्जेन्टिना आर्जेन्टिना  0 0 1 1
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया  0 0 1 1
क्रोएशिया क्रोएशिया  0 0 1 1

प्रकार[संपादन]

स्पर्धा सुवर्ण रौप्य कांस्य
पुरुष एकेरी चिली निकोलस मासू
चिली (CHI)
अमेरिका मार्डी फिश
अमेरिका (USA)
चिली फर्नान्डो गाँझालेझ
चिली (CHI)
पुरुष दुहेरी चिली फर्नान्डो गाँझालेझ
निकोलस मासू
चिली (CHI)
जर्मनी निकोलस कीफर
रैनर शूटलर
जर्मनी (GER)
क्रोएशिया मारियो अँचिच
इव्हान ल्युबिचिच
क्रोएशिया (CRO)
महिला एकेरी बेल्जियम जस्टिन हेनिन
बेल्जियम (BEL)
फ्रान्स आमेली मॉरेस्मो
फ्रान्स (FRA)
ऑस्ट्रेलिया ॲलिशिया मोलिक
ऑस्ट्रेलिया (AUS)
महिला दुहेरी चीन ली टिंग
सुन तियांतियान
चीन (CHN)
स्पेन कोंचिता मार्टिनेझ
व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
स्पेन (ESP)
आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
व पॅट्रिशिया ताराबिनी
आर्जेन्टिना (ARG)