निकोलस मासू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
निकोलस मासू
Nicolas Massu 2007 Australian Open R1.jpg
देश चिली
वास्तव्य व्हिन्या देल मार, चिली
जन्म १० ऑक्टोबर, १९७९ (1979-10-10) (वय: ४२)
व्हिन्या देल मार, चिली
सुरुवात १९९७
निवृत्ती सप्टेंबर २०१३
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $४२,८६,६१४
एकेरी
प्रदर्शन २७७-२३३
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ९
दुहेरी
प्रदर्शन ८१-९८
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३१
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०१३.


ऑलिंपिक पदक माहिती
चिलीचिली या देशासाठी खेळतांंना
पुरुष टेनिस
सुवर्ण २००४ अथेन्स एकेरी
सुवर्ण २००४ अथेन्स दुहेरी

निकोलस मासू (स्पॅनिश: Nicolás Massú; १० ऑक्टोबर १९७९) हा एक चिलीचा निवृत्त टेनिसपटू आहे. मासूने २००४ अथेन्स ऑलिंपिक स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी ह्या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवली. एकाच ऑलिंपिक स्पर्धेत २ सुवर्णपदके मिळवणारा तो आजवरचा एकमेव पुरुष टेनिसखेळाडू आहे.

बाह्य दुवे[संपादन]