१. एफ.सी. न्युर्नबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१. एफ.से. न्यूर्नबेर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
न्युर्नबर्ग
पूर्ण नाव १ एफ.सी. न्युर्नबर्ग
टोपणनाव Der Club
स्थापना ४ मे, इ.स. १९००
मैदान फ्रांकनस्टेडियोन
न्युर्नबर्ग, बायर्न, जर्मनी
(आसनक्षमता: ४८,५४८)
लीग फुसबॉल-बुंडेसलीगा
२०११-१२ १०
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

१. एफ.से. न्युर्नबर्ग (जर्मन: 1. Fußball-Club Nürnberg Verein für Leibesübungen e. V.) हा जर्मनी देशाच्या न्युर्नबर्ग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अत्यंत यशस्वी असलेला हा क्लब गेली अनेक शतके खराब प्रदर्शन करीत आहे व आजवर त्याची ७ वेळा अव्वल फुटबॉल श्रेणीमधून हकालपट्टी झाली आहे.


बाह्य दुवे[संपादन]