१९९३ लातूर भूकंप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
1993 Latur earthquake
१९९३ लातूर भूकंप is located in Maharashtra
१९९३ लातूर भूकंप
१९९३ लातूर भूकंप is located in India
१९९३ लातूर भूकंप
UTC time 1993-09-29 22:25:48
Needs 'yyyy-mm-dd hh:mm'
ISC event साचा:Eq-isc-link
USGS-ANSS ComCat
Local date 30 September 1993
Local time 03:56
Magnitude 6.2 {{w}}
Depth १० किमी (६.२ मैल)
Epicenter 18°04′N 76°37′E / 18.07°N 76.62°E / 18.07; 76.62गुणक: 18°04′N 76°37′E / 18.07°N 76.62°E / 18.07; 76.62
प्रकार Reverse
प्रभावित क्षेत्र India
एकूण नुकसान $280 million–1.3 billion
कमाल तीव्रता साचा:MMI (NGDC)

साचा:MMI (USGS)
Casualties 9,748 dead
30,000 injured

१९९३ सालच्या ३० सप्टेंबरला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३.५६ वाजता लातूरउस्मानाबाद जिल्ह्यांत एक भूकंप झाला, त्याला लातूरचा भूकंप म्हटले जाते. या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्येस ७० किमी अंतरावर होते. रिश्टर स्केलवर ६.०४ तीव्रता मोजला गेलेल्या ह्या भूकंपात अंदाजे ७,९२८ माणसे मृत्युमुखी पडले, १५,८५४ जनावरांचा मृत्यू झाला, तर सुमारे १६,००० लोक जखमी झाले. ५२ गावांतील ३० हजार पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर १३ जिल्ह्यांतल्या २ लाख ११ हजार घरांना तडे गेले. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यांना ह्या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला. ह्या दोन तालुक्यांतील एकूण ५२ गावे उद्‌ध्वस्त झाली. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "PHOTOS : किल्लारी भूकंप, २३ वर्षांनंतरही जखमा अजून ओल्‍या". दिव्य मराठी. 2018-09-13 रोजी पाहिले.