हेस प्रादेशिक विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेस प्रादेशिक विमानतळ
चित्र:Hays Regional Airport logo.png
आहसंवि: HYSआप्रविको: KHYSएफएए स्थळसंकेत: HYS
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक हेस नगरपालिका
कोण्या शहरास सेवा हेस (कॅन्सस)
समुद्रसपाटीपासून उंची 1,999 फू / 609 मी
गुणक (भौगोलिक) 38°50′32″N 099°16′23″W / 38.84222°N 99.27306°W / 38.84222; -99.27306गुणक: 38°50′32″N 099°16′23″W / 38.84222°N 99.27306°W / 38.84222; -99.27306
संकेतस्थळ www.FlyHays.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
16/34 6,501 1,982 Concrete
4/22 4,501 1,372 Concrete
सांख्यिकी
Aircraft operations (2021) 31,329
Based aircraft (2022) 35
Departing passengers (12 months ending September 2021) 8,990
Source: Federal Aviation Administration[१]

हेस प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: HYSआप्रविको: KHYSएफ.ए.ए. स्थळसूचक: HYS) अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील हेस शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या आग्नेयेस तीन मैलांवर एलिस काउंटीमध्ये,आहे. येथून युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हर आणि सलिना येथे प्रवासीसेवा पुरवते. हा विमानतळ खाजगी विमानेही वापरतात.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हर, सलिना (कॅ)

संदर्भ[संपादन]

  1. ^ HYS विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. effective April 21, 2022.