Jump to content

हेस (कॅन्सस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेस अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील छोटे शहर आहे. राज्याच्या वायव्य भागातील सगळ्यात मोठे असलेले हे शहर एलिस काउंटीचे प्रशासकीय केंद्र आणि आसपासच्या भागातील आर्थिक व सामाजिक केंद्र आहे.[][][] २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २०,५१० आहे.[]

फोर्ट हेस स्टेट युनिव्हर्सिटी हे विद्यापीठ या शहरात आहे.[]

सुरुवातीच्या काळात हेस हे सनडाउन टाउन होते व अश्वेत लोकांना सूर्यास्तानंतर गावात बाहेर पडण्याची मुभा नव्हती.

जवळची गावे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "फाइंड अ काउंटी" (इंग्लिश भाषेत). 2010-03-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१०-०३-२० रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "सिटी ऑफ हेस, कॅन्सस" (इंग्लिश भाषेत). 2016-01-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१०-०३-२० रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "हेस". Encyclopædia Britannica (इंग्लिश भाषेत). २०१०-०२-०३ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "अमेरिकन फॅक्टफाइंडर २" (इंग्लिश भाषेत). २०११-०७-२० रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "द हेस कम्युनिटी" (इंग्लिश भाषेत). 2012-12-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१०-१२-१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)