हू चिंताओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हू चिंताओ
हू चिंताओ

हू चिंताओ (२०११)


चिनी साम्यवादी पक्षाचे सर्वसाधारण सचिव
विद्यमान
पदग्रहण
१५ नोव्हेंबर २००२
डेप्युटी वू बांग्गुओ
वन च्यापाओ
जिआ छिंग्लिन
ली चांगचून
मागील च्यांग झमिन

चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचे अध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१५ मार्च २००३
पंतप्रधान वन च्यापाओ
मागील च्यांग झमिन

जन्म २१ डिसेंबर १९४२
राजकीय पक्ष चिनी साम्यवादी पक्ष
पत्नी लिउ याँगछिंग
अपत्ये हू हाइफेंग
हू हाइछिंग
हे चिनी नाव असून, आडनाव हू असे आहे.

हू चिंताओ (मराठी लेखनभेद: हू जिंताओ ; चिनी: 胡锦涛 ; फीनयीन: Hú Jǐntāo ;) (डिसेंबर २१, इ.स. १९४२; थायचौ, च्यांग्सू, चीन - हयात) हा चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. इ.स. २००२ साली त्यांची चिनी साम्यवादी पक्षाच्या सर्वसाधारण सचिवपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर इ.स. २००३ साली चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदी, तर इ.स. २००४ साली चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली.

हू चिंताओ


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: