Jump to content

हिंदू-अरबी संख्या प्रणाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिंदू-अरबी संख्या प्रणालीचा विकास

हिंदू अरेबिक संख्या प्रणाली किंवा इंडो अरेबिक संख्या प्रणाली (हिंदू संख्या प्रणाली किंवाअरेबिक संख्या प्रणाली) अशी ही वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. ही एक दशमान संख्या प्रणाली आहे, प्रामुख्याने सध्या हिचा वापर केला जातो.

या संख्या प्रणालीचा शोध हा पहिल्या ते चौथ्या शतकाच्या सुमारास भारतीय गणितज्ञांनी लावला होता. सुमारे नवव्या शतकाच्या आसपास अरब लोकांनी हिचा वापर करण्यास सुरुवात केली. मुहम्मद इब्न मुसा अल-ख्वारिझ्मी आणि अल किंदी यांच्या गणितीय लेखनांबरोबर ह्या संख्या प्रणालीचा खूप प्रसार झाला, आणि नंतरच्या काळात ही पद्धत अरबांमार्फत युरोपमध्ये पोहोचली. ह्या संख्या प्रणालीचा उगम हा ब्राह्मी लिपीमध्ये दिसून येतो.

वेगवेगळ्या भाषेतील संख्या चिन्हांची तुलना

[संपादन]
अशोककालीन ब्राह्मी अंकइ.स.पू. २५०
चिन्ह वर्णमालेसोबत उपयोग संख्या पद्धती
0 1 2 3 4 5 6 7 8 9 अरबी, लॅटिन, सिरिलिक आणि ग्रीक हिंदू-अरबी संख्या प्रणाली
𑁦 𑁧 𑁨 𑁩 𑁪 𑁫 𑁬 𑁭 𑁮 𑁯 ब्राह्मी ब्राह्मी अंक
देवनागरी देवनागरी अंक
गुजराती गुजराती अंक
गुरुमुखी गुरुमुखी अंक
बंगाली / आसामी बंगाली अंक
कन्नड कन्नड अंक
ओडिया ओडिया अंक
मल्याळम मलयाळम अंक
तमिळ तमिळ अंक
तेलुगु तेलुगू अंक
बर्मी बर्मी अंक
तिबेटी तिबेटी अंक
मंगोलियन मंगोलियन अंक
सिंहली सिंहली अंक
ख्मेर ख्मेर अंक
थाई थाई अंक
लाओ लाओ अंक
जावानीज जावानीज अंक
٠ ١ ٢ ٣ ٤ ٥ ٦ ٧ ٨ ٩ अरबी अरबी अंक
۰ ۱ ۲ ۳ ۴ ۵ ۶ ۷ ۸ ۹ पर्शियन / दारी / पश्तो
۰ ۱ ۲ ۳ ۴ ۵ ۶ ۷ ۸ ۹ उर्दू / शाहमुखी
〇/零 पूर्व आशिया चिनी, व्हियेतनामी, जपानी, आणि कोरियन अंक
ο/ō Αʹ Βʹ Γʹ Δʹ Εʹ Ϛʹ Ζʹ Ηʹ Θʹ आधुनिक ग्रीक ग्रीक अंक

हे सुद्धा पहा

[संपादन]