हायपेरिऑन (मिथकशास्त्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्राचीन ग्रीक दैवते
ग्रीक आद्य दैवते
टायटन दैवते
ऑलिंपियन दैवते
टायटन दैवते
बारा टायटन्स
ओसिअॅनसटेथिस
हायपेरिऑनथीया
सीअसफीबी
क्रोनसऱ्हिया
निमोसाइन, थेमिस
क्रिअस, आयपेटस
क्रोनसची मुले
झ्यूस, हिअरा, पोसायडन, डिमिटर,
हेस्तिया, हेडीस, कायरॉन
ओसीनसची मुले
ओसीनीड (समुद्री अप्सरा)
पोटॅमोइ (नदी दैवते)
हायपेरिऑनची मुले
हेलिऑस, सेलीनी, इऑस

हायपेरिऑन (ग्रीक: Ὑπερίων हैपेरिऑन) हा ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देव होता. त्याला स्वर्गीय प्रकाश, सावधपणा व बुद्धी इ. चे दैवत मानले जाई.