ओसिॲनस
Appearance
(ओसिअॅनस या पानावरून पुनर्निर्देशित)
प्राचीन ग्रीक दैवते |
ग्रीक आद्य दैवते |
टायटन दैवते |
ऑलिंपियन दैवते |
टायटन दैवते |
बारा टायटन्स |
ओसिअॅनस व टेथिस |
हायपेरिऑन व थीया |
सीअस व फीबी |
क्रोनस व ऱ्हिया |
निमोसाइन, थेमिस |
क्रिअस, आयपेटस |
क्रोनसची मुले |
झ्यूस, हिअरा, पोसायडन, डिमिटर, |
हेस्तिया, हेडीस, कायरॉन |
ओसीनसची मुले |
ओसीनीड (समुद्री अप्सरा) |
पोटॅमोइ (नदी दैवते) |
हायपेरिऑनची मुले |
हेलिऑस, सेलीनी, इऑस |
ओसिॲनस (ग्रीक: Ὠκεανός ओकिआनॉस) हा ग्रीक पुराणांनुसार गैय्या (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देव होता. त्याने त्याची बहिण टेथिस हिच्याशी विवाह केला. टेथिस आणि ओसिॲनसने 'नदी देव' समजल्या जाणाऱ्या अनेक देवांचा आणि तीन हजार समुद्री अप्सरांना जन्म दिला. [१]
ग्रीक लोक ओसिॲनसला समुद्राचे मूर्त स्वरूप मानत. तसेच जगाच्या भोवती लपेटलेली महाकाय नदी हे त्याचे रूप आहे, असे समजत असत.
संदर्भ
[संपादन]- ^ "Tethys (mythology)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2022-01-25.