डिमिटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिंहासनावर बसून नतमस्तक मेटानिराला हात उंचावून आधीर्वाद देणारी डिमिटर. गूढवादात पुनःपुन्हा येणारा प्रतीकात्मक ट्रायून गहू मेटानिरा डिमिटरला देते आहे. लालाकृती, ख्रिस्तपूर्व सुमारे ३४०.

डिमिटर (अ‍ॅटिक Δημήτηρ Dēmētēr. डोरिक Δαμάτηρ Dāmātēr) ही प्राचीन ग्रीक धर्म आणि प्राक्कथांमधील धान्य व पृथ्वीच्या सुपीकतेवर देखरेख ठेवणारी कापणीची किंवा सुगीची देवता आहे.


संदर्भ व नोंदी[संपादन]