Jump to content

ग्रीक आद्य दैवते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रीक पुराणांनुसार आद्य देव हे केऑस (शून्यत्व) किंवा क्रोनॉस (काळ) व अनान्के (दैव, विधिलिखित) (स्रोतानुसार वेगळी माहिती) यांच्यापासून जन्मलेले विश्वातील पहिले देव आहेत.

ग्रीक आद्य दैवतांची यादी
क्र.ग्रीक दैवताचे नावरोमन समकक्षकशाचे प्रतीक / स्वरूप
केऑसकॅओसशून्यता किंवा अथांग पोकळी.
गायाटेरा / टेलसपृथ्वी माता.
युरेनससेलसआकाश (स्वर्ग).
टार्टरसटार्टरसअधोलोकातील सर्वात खोल भाग.
इरबसस्कॉटसअंधार आणि सावल्या.
निक्सनॉक्सरात्र.
इरॉसक्युपिड / अमोरोप्रेम आणि आकर्षण.
पॉन्टसउपलब्ध नाहीसमुद्राचे जलरूप.
इथरएथरप्रकाश आणि शुद्ध हवा.
१०हेमेराडीझदिवस.
११क्रोनोसआयॉनअनंत काळ (वेळ).
१२अनॅन्केनेसेसिटासनशीब आणि अपरिहार्यता.
१३थॅलासामरेसमुद्राचा आत्मा.
१४उरियामॉन्टेसपर्वत.
१५नेसोइइन्सुलेबेटे.