Jump to content

हाइनरिश ब्योल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाइनरिश ब्योल
जन्म २१ डिसेंबर, १९१७ (1917-12-21)
क्योल्न, जर्मन साम्राज्य
मृत्यू १६ जुलै, १९८५ (वय ६७)
लांगेनब्रोइश, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, पश्चिम जर्मनी
राष्ट्रीयत्व जर्मन
भाषा जर्मन
पुरस्कार नोबेल पुरस्कार
स्वाक्षरी हाइनरिश ब्योल ह्यांची स्वाक्षरी
ब्योलचा बर्लिनमधील पुतळा

हाइनरिश ब्योल (जर्मन: Heinrich Böll; २१ डिसेंबर १९१७ - १६ जुलै १९८५) हा एक जर्मन लेखक होता. विसाव्या शतकात दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जर्मनीमधील आघाडीच्या साहित्यिकांपैकी एक मानल्या गेलेल्या ब्योलला १९७२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
पाब्लो नेरुदा
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९७२
पुढील
पॅट्रिक व्हाईट