रोग
Appearance
(आजार या पानावरून पुनर्निर्देशित)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
रोग ही एक शरीराची अवस्था आहे. रोग म्हणजे स्वास्थ्य या अवस्थेच्या विरुद्धची अवास्था.
प्रतिक्रियात्मक आजार
[संपादन]दमा व मधुमेह असे आजार जे दुष्य नाहीत , वातावरण ,खानपान यांच्या बदलामुळे होणारे आजार जे नियंत्रित करू शकतो पण कायम स्वरूपी बरे होत नाहीत