स्त्रीरोगशास्त्र
वैद्यकशास्त्राची स्त्रीरोगशास्त्र चिकित्सा ही एक शाखा असून त्यामध्ये स्त्रीयांमधील जननरचने मधील समस्यांवर उपचार केले जातात.
इतिहास[संपादन]
ख्रिस्तपूर्व १८०० साली लिहिलेले ‘कहुन गायनेक पॅपिरस’ हे या विषयावरील सर्वात जुने पुस्तक. या पुस्तकात स्त्री जननेंद्रियांचे रोग, स्त्रीची जननक्षमता, गरोदरपण व संततीप्रतिबंध इत्यादी विषय होते.
शास्त्राची व्याप्ती[संपादन]
आधुनिक स्त्रीरोग शास्त्र हे स्त्रीच्या मासिक पाळीतील समस्या, मासिकपाळी जाणे, त्यासंबंधीत आजार, पुनरूत्पादन करणाऱ्या अवयवामधील अनावश्यक वाढ, रजोनिवृती, संप्रेरक आणि गर्भधारणे मधील समस्या, संतती नियमन संबंधीत आजाराबाबात उपचार करते.
आजार[संपादन]
स्त्रीयांमधील जननरचनेतील विविध अवयवांचे आजार या शास्त्रामध्ये चिकित्सा व उपचार केले जातात.
कर्करोग[संपादन]
अवयव सरकने[संपादन]
- गर्भाशय सरकने
गर्भनलिकांचे आजार[संपादन]
- गर्भनलिकांची सुज
तपासणी पद्धती[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- योनीमार्गाची तपासणी
- स्पेक्युलमने तपासणी
- गर्भशयाच्या मुखाची पॅप स्मिअर
- सोनोग्राफी
- क्ष-किरण तपासणी