कुन्मिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुनमिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
युनानमधील कुन्मिंगचे स्थान

कुन्मिंग चीनच्या युनान प्रांताची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराचा विस्तार अंदाजे २१,४७३ वर्गकिमी असून येथील लोकसंख्या ३५,८३,४२९ तर महानगराची लोकसंख्या ६४,३२,२१२ इतकी आहे.