Jump to content

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१
देश भारत
प्रदानकर्ता स्टार प्रवाह
सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री, किशोरी अंबिये
Highlights
सर्वाधिक विजेते फुलाला सुगंध मातीचा, मुलगी झाली हो, सुख म्हणजे नक्की काय असतं! (३)
सर्वाधिक नामांकने सहकुटुंब सहपरिवार (२०)
विजेती मालिका आई कुठे काय करते!

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१ (इंग्लिश: Star Pravah Parivar Awards 2021) या सोहळ्यात २०२१ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले होते. हा सोहळा ४ एप्रिल २०२१ रोजी संपन्न झाला. पुष्कर श्रोत्री आणि किशोरी अंबिये यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याने ७.७ आणि ७.१ असे सर्वोच्च टीव्हीटी आणि टीव्हीआर मिळवून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले.[]

नामांकने आणि विजेते

[संपादन]
सर्वोत्कृष्ट मालिका सर्वोत्कृष्ट परिवार
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट सासू
सर्वोत्कृष्ट खलनायक सर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट चेहरा पुरुष सर्वोत्कृष्ट चेहरा स्त्री
सर्वोत्कृष्ट आई सर्वोत्कृष्ट मुलगी
सर्वोत्कृष्ट सून सर्वोत्कृष्ट वहिनी
सर्वोत्कृष्ट नवरा सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी
सर्वोत्कृष्ट जोडी सर्वोत्कृष्ट नायक
सर्वोत्कृष्ट विनोदवीर पुरुष सर्वोत्कृष्ट विनोदवीर स्त्री
  • अतुल तोडणकर – कॉमेडी बिमेडी
    • अंशुमन विचारे – कॉमेडी बिमेडी
    • कमलाकर सातपुते – कॉमेडी बिमेडी
    • आशिष पवार – कॉमेडी बिमेडी
    • दिगंबर नाईक – कॉमेडी बिमेडी
    • विजय पटवर्धन – कॉमेडी बिमेडी
    • संतोष पवार – कॉमेडी बिमेडी
    • मुकेश जाधव – कॉमेडी बिमेडी
    • शेखर फडके – कॉमेडी बिमेडी
  • आरती सोळंकी – कॉमेडी बिमेडी
    • विदिशा म्हसकर – कॉमेडी बिमेडी
    • परी तेलंग – कॉमेडी बिमेडी
    • प्राजक्ता हनमघर – कॉमेडी बिमेडी
विशेष सन्मान (मालिका)
दख्खनचा राजा जोतिबा

विक्रम

[संपादन]
सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
२० सहकुटुंब सहपरिवार
१९ रंग माझा वेगळा
१५ फुलाला सुगंध मातीचा
१३ सुख म्हणजे नक्की काय असतं!
मुलगी झाली हो
कॉमेडी बिमेडी
१० तुझ्या इश्काचा नादखुळा
आई कुठे काय करते!
सांग तू आहेस का?
स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
फुलाला सुगंध मातीचा
मुलगी झाली हो
सुख म्हणजे नक्की काय असतं!
सहकुटुंब सहपरिवार
आई कुठे काय करते!
कॉमेडी बिमेडी
रंग माझा वेगळा
सांग तू आहेस का?
तुझ्या इश्काचा नादखुळा

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "स्टार प्रवाह परिवारमध्ये अरुंधती, माऊ, जयदीप सर्वोत्तम; विजेत्यांची संपूर्ण यादी". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-13 रोजी पाहिले.