सेलू तालुका, परभणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?सेलू तालुका, परभणी
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ परभणी
तहसील सेलू तालुका, परभणी
पंचायत समिती सेलू तालुका, परभणी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४३१५०३
• +०२४५१
• महा २२

गुणक: 19°45′00″N 76°43′30″E / 19.75000°N 76.72500°E / 19.75000; 76.72500Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

सेलू तालुका हा महाराष्ट्रामधील परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे. येथील केशवराज बाबासाहेब मंदिर प्रसिद्ध आहे. बाबासाहेब महाराज सुभेदार होते. शिर्डीच्या साईबाबांचे ते गुरू होते. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी हे तालुक्याच्या ठिकाणापासून २५ कि.मी. अंतरावर आहे. तसेच निम्न दुधना प्रकल्प तालुक्यात आहे.सेलू या गावाचे जूने नाव सेलवाडी होते

परभणी जिल्ह्यातील तालुके
परभणी | गंगाखेड | सोनपेठ | पाथरी | मानवत | सेलू | पूर्णा | पालम | जिंतूर