Jump to content

ढेंगळी पिंपळगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?ढेंगळी पिंपळगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर सेलू
जिल्हा परभणी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

ढेंगळी पिंपळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

बालाजी मंदिर देवस्थान, हेमाडपंती निळकंठेश्वर महादेव मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मारुती मंदिर, गणपती मंदिर, श्री बालाजी मंदिर देवस्थान ट्रस्ट कडून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरली जाते.

नागरी सुविधा

[संपादन]

ग्रामपंचायत मार्फत हर घर जल योजना राबवली जाते, गावामध्ये चांगले सिमेंट काँक्रीट रस्ते आहेत, सुसज्ज अंगणवाडी आहेत, शिक्षणासाठी पहिली ते सातवी पर्यंत शिक्षणाची सोय आहे, गावामध्ये पोस्ट ऑफिस आहे तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बसची सोय आहे व दुसऱ्या बाजूने रेल्वे स्थानक आहे.

जवळपासची गावे

[संपादन]

गावच्या पूर्वेस सेलू परभणी रस्ता आहे पश्चिमेस झोडगाव, डिग्रस जहागीर आहे, गावच्या उत्तरेस कसुरा नदी आहे, दक्षिणेस करंजी हे गाव आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate