सुमंत मूळगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुमंत मूळगावकर (५ मार्च, १९०६:मुंबई, महाराष्ट्र, भारत - १ जुलै, १९८९) हे भारतीय उद्योजक होते. टाटा मोटर्सची स्थापना व वाढ करण्यात त्यांचा मोठा हात होता. ते टाटा स्टीलचे उप-चेरमन आणि मारुती-सुझुकीचे अकार्यकारी चेरमन होते.

पुरस्कार[संपादन]

त्यांना १९९०मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला. तसेच त्यांना फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला.

संदर्भ[संपादन]

[१]