Jump to content

मारुती सुझुकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मारुती-सुझुकी या पानावरून पुनर्निर्देशित)
मारुती सुझुकी
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र वाहन उत्पादक
स्थापना १९८१ (मारुती उद्योग ह्या नावाने)
मुख्यालय नवी दिल्ली, भारत ध्वज भारत
महसूली उत्पन्न ४.८ अब्ज डॉलर्स
कर्मचारी ६,९०३
पालक कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशन
संकेतस्थळ मारुती सुझुकी.कॉम

मारुती सुझुकी भारत मर्यादित (इंग्लिश: Maruti Suzuki India Limited) (बीएसई.532500, एनएसई.MARUTI) ही भारतामधील प्रवासी वाहनांचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या देशात वापरल्या जाणाऱ्या ४५ टक्के मोटारगाड्या मारुतीने बनवल्या आहेत. १९८१ साली मारुती उद्योग लिमिटेड ह्या नावने स्थापन करण्यात आलेली ही कंपनी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी भारतामधील पहिली कंपनी होती.


उत्पादित वाहने

[संपादन]

सध्याची मॉडेल्स

[संपादन]
मारुती ८०० DX
मारुती ओम्नी
मारुती जिप्सी
मारुती आल्टो
मारुती सुझुकी स्विफ्ट
सुझुकी SX4
सुझुकी ए-स्टार ह्या नावाने विकली जाणारी सुझुकी आल्टो
मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर
मारुती सुझुकी रिट्झ

स्थानिक उत्पादन

[संपादन]
  1. मारुती ८०० (१९८३)
  2. मारुती ओम्नी (१९८४)
  3. मारुती जिप्सी (१९८५)
  4. मारुती झेन (१९९०)
  5. मारुती वॅगन-आर (२००२)
  6. मारुती आल्टो (२०००)
  7. सुझुकी स्विफ्ट (२००५)
  8. मारुती सुझुकी झेन एस्टिलो (२००९)
  9. सुझुकी SX4 (२००७)
  10. मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (२००८)
  11. सुझुकी ए-स्टार (२००८)
  12. मारुती रिट्झ (२००९)
  13. मारुती ईको (२०१०)
  14. मारुती आल्टो के१० (२०१०)
  15. maruti suzuki vitara breeza (2015)

आयात

[संपादन]
सुझुकी ग्रॅंड व्हिटारा
  1. सुझुकी ग्रॅंड व्हिटारा (२००७)
  2. सुझुकी किझाशी (२०११)

उत्पादन बंद झालेली मॉडेल्स

[संपादन]
  1. मारुती १००० (१९९०-१९९४)
  2. मारुती झेन (१९९३-२००६)
  3. मारुती एस्टीम (१९९४-२००८)
  4. मारुती बालेनो (१९९९-२००७)
  5. झेन एस्टिलो (२००६-२००९)
  6. मारुती व्हर्सा (२००१-२०१०)
  7. सुझुकी LX7 (२००३-२००७)

*स्रोत


बाह्य दुवे

[संपादन]