सिरूड
Appearance
?सिरूड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | हिंगणघाट |
जिल्हा | वर्धा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | विलास मकरंदे |
बोलीभाषा | मराठी |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
सिरूड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात मोठा फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]•मारुती देवस्थान मंदिर,सिरुड
•सिरूड धरण (लघु प्रकल्प)
•बौद्ध विहार, सिरुड
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]•अल्लीपुर
•वणी(छोटी)
•इंझाळा
•गौळ
•आजनगाव
•येरनवाडी
•पिपळगाव
•बीड सिरूड
•खापरी