सिधगड
Appearance
?सिधगड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मुरबाड |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
सिधगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उन्हाळ्यात थंड असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते.
झाडी मोठ्या प्रमाणात आसल्याने येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]सुरुवातीलाच प्रवेश द्वारआहे.
नारमता देवी च मंदिर आहे. मंदिराच्या वरच्या साईटला भुयार व पाण्याची टाके आहेत.तसेच वरती बालेकिल्ल्यावर गेल्यावर भगवान शंकरांची पिंड व नंदिनी दर्शन होते बालेकिल्ल्यावरून आजूबाजूचा परिसर दिसतो