Jump to content

किनळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिल्हा सिंधुदुर्ग
लोकसंख्या ५४७
भाषा-मालवणी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१६५१४
• +०२३६३
• एमएच/

किनळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

लोकजीवन

[संपादन]

येथे माउली मंदिर व मोठा जलाशय तळे प्रेक्षणीय आहेत

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/ तळवणे कवठणी या दोन गावांच्या मधे किनळे गाव वसले आहे