सापळा पिके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रमुख पिकांवर किडींचा हल्ला होउ नये म्हणुन त्या शेजारी लावण्यात येणाऱ्या पिकांस सापळा पिके म्हणतात. यासाठी, किडींना मुख्य पिकापेक्षा जास्त संवेदनशील असे पिक लावल्या जाते ज्यामुळे मुख्य पिक सुरक्षित राहुन हे गौण पिक किडींद्वारे खाउन टाकल्या जाते.

कोणत्या पिकासाठी कोणते सापळा पिक वापरावे त्याचा तक्ता[संपादन]

अनुक्र. मुख्य पिक सापळा पिके/आंतर पिके माहिती
कापूस चवळी,कोथिंबीर,मका मित्र कीट वाढ (लेडी बर्ड,सीरफीड माशी) त्याने
मावा नियंत्रण
कापूस झेंडू हिरवी बोंड अळी/सूत्रकृमी नियंत्रण
सोयाबीन एरंडी,सूर्यफूल उंट अळी,केसाळ अळी
तूर ज्वारी ४:२ प्रमाणात.घाटे अळी,सूत्रकृमी नियंत्रण
तूर ज्वारी प्रमाण- १ %. मित्र पक्षी आकर्षण त्याने शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण
कापूस भगर,ज्वारी,बाजरी मित्र पक्षी आकर्षण,त्याने उंट अळी,हेलिकोवर्पा नियंत्रण
भुईमूग सूर्यफूल केसाळ अळी,घाटे अळी
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण

फायदे[संपादन]

  • किटकनाशकाचा कमी वापर
  • मित्र कीट संवर्धन
  • पिक संरक्षण खर्चात बचत
  • माती व पर्यावरण संवर्धन[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ॲग्रोवन डॉट कॉम वरील डॉ. एन के भूते यांचा लेख". Archived from the original on 2017-04-23. 2013-11-25 रोजी पाहिले.