उंट अळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या अळीस उंटासारखे कुबड असते व ती पोक काढुन चालते म्हणून या अळीस उंट अळी म्हणतात.(इंग्रजी:एकिआ जॅनेटा (कुल-नॉक्ट्युइडी, गण लेपिडॉप्टेरा) हा एक प्रकारचा पतंगसदृष्य किट आहे.प्रादुर्भाव झालेल्या पिकाच्या पानाच्या मागील बाजूस याची मादी अंडी घालते.एक आठवड्यात ती अंडी उबून त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पंधरवाड्यात पूर्णपणे वाढतात व आपले काम सुरू करतात. त्या पानाच्या फ्क्त शीराच ठेउन बाकी सर्व भाग खाउन टाकतात.त्यामुळे पिकाची पाने नष्ट झाल्यामुळे त्याची वाढ होत नाही.[१]

संदर्भ[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]