यदुनाथ दत्तात्रय थत्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
यदुनाथ दत्तात्रय थत्ते
जन्म: October 5, 1922
महाराष्ट्र, भारत
मृत्यू: May 10, 1998
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
धर्म: हिंदू
वडील: दत्तात्रय


यदुनाथ दत्तात्रय थत्ते हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ पत्रकार, एक उत्कृष्ठ लेखक व संपादक, मराठी साहित्यिक होते. हे 'साधना' साप्ताहिकाचे संपादक होते. एक स्वातंत्र्यसैनिक होते. तसेच साने गुरुजी यांचे शिष्य होते.

जीवन[संपादन]

नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जन्मलेले थत्ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे महाराष्ट्रातील नेते होते. 1942 साली त्यांना 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी होण्यासाठी सहा महिने कारावास ठोठावण्यात आला होता.

साहित्य[संपादन]

यदुनाथ दत्तात्रय थत्तेयानविपुल साहित्य लिहिले. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली.

Wikisource-logo.svg
यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]