विद्याचरण तुळजापूरकर
Appearance
विद्याचरण दत्तात्रय तुळजापूरकर हे ( ९ मार्च १९२१ - १ ऑक्टोबर २००४) हे भारताचे न्यायाधीश होते. ते ३० सप्टेंबर १९७७ ते ९ मार्च १९८६ दरम्यान भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.[१]