साचा:२०१९ आयपीएल सामना ४०
Appearance
(य) राजस्थान रॉयल्स
१९१/६ (२० षटके) |
वि
|
दिल्ली कॅपिटल्स
१९३/४ (१९.२ षटके) |
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
- टी२० क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा शून्यावर बाद होणारा ॲश्टन टर्नर (राजस्थान रॉयल्स) हा पहिलाच फलंदाज.[१]
- ^ "ॲश्टन टर्नर सलग पाचव्या टी२० मध्ये शून्यावर बाद – चार वेळा पहिल्याच चेंडूवर". बीबीसी स्पोर्ट. २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.