सांता बार्बरा
सँटा बार्बरा Santa Barbara |
|||
अमेरिकामधील शहर | |||
| |||
देश | ![]() |
||
राज्य | कॅलिफोर्निया | ||
क्षेत्रफळ | १०८.७ चौ. किमी (४२.० चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | २९ फूट (८.८ मी) | ||
लोकसंख्या (२०१०) | |||
- शहर | ९०,८९३ | ||
- घनता | १,७५३ /चौ. किमी (४,५४० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ८:०० | ||
santabarbaraca.gov |
सँटा बार्बरा हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक लहान शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या पश्चिम भागात लॉस एंजेल्स शहराच्या ९० मैल वायव्येस प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून २०१० साली येथील लोकसंख्या ९० हजार होती.
येथील भूमध्यसारख्या हवामानामुळे व निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांमुळे सँटा बार्बराला अमेरिकेचे रिव्हिएरा असा खिताब लाभला आहे. सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका केटी पेरी येथील रहिवासी आहे. साइक या दूरचित्रवाणीमालिकेचे कथानक या शहरात आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |