सलीमा टेटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सलीमा टेटे
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव सलीमा टेटे
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २६ डिसेंबर, २००१
जन्मस्थान सिमदेगा, झारखंड, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी

सलीमा टेटे (२६ डिसेंबर, २००१:सिमडेगा, झारखंड, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्येमध्ये खेळली.