Jump to content

इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ

Coordinates: 40°53′54″N 29°18′33″E / 40.89833°N 29.30917°E / 40.89833; 29.30917
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सबिहा ग्योकेन आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ
İstanbul Sabiha Gökçen Uluslararası Havalimanı
आहसंवि: SAWआप्रविको: LTBFJ
SAW is located in तुर्कस्तान
SAW
SAW
तुर्कस्तानमधील स्थान
माहिती
मालक तुर्कस्तान सरकार
कोण्या शहरास सेवा इस्तंबूल
हब अनादोलूजेट
पेगासस एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ३१२ फू / ९५ मी
गुणक (भौगोलिक) 40°53′54″N 29°18′33″E / 40.89833°N 29.30917°E / 40.89833; 29.30917
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
06L/24R ३,००० कॉंक्रीट
06R/24L ३,५०० काम चालू
सांख्यिकी (२०१८)
एकूण प्रवासी ३,४१,३३,६१७
उड्डाणे २,१९,६५६

इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ (तुर्की: İstanbul Sabiha Gökçen Uluslararası Havalimanı) (आहसंवि: SAWआप्रविको: LTFJ) हा तुर्कस्तान देशाच्या इस्तंबूल शहरामधील एक प्रमुख विमानतळ आहे.

१९२४ सालापासून वापरात असलेल्या इस्तंबूल अतातुर्क विमानतळ ह्या इस्तंबूलमधील विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी २००१ साली सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडण्यात आला. इस्तंबूल शहराच्या ३२ किमी आग्नेयेस आशिया खंडामध्ये स्थित असलेल्या ह्या विमानतळाला तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क ह्याची दत्तक घेतलेली मुलगी व जगातील सर्वप्रथम महिला लढवय्या वैमानिक सबिहा गोकचेन हिचे नाव देण्यात आले आहे. तुर्कस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी तुर्की एरलाइन्सचा वाहतूकतळ येथेच आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]