Jump to content

इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ
İstanbul Sabiha Gökçen Uluslararası Havalimanı
आहसंवि: SAWआप्रविको: LTBFJ
SAW is located in तुर्की
SAW
SAW
तुर्कस्तानमधील स्थान
माहिती
मालक तुर्कस्तान सरकार
कोण्या शहरास सेवा इस्तंबूल
हब अनादोलूजेट
पेगासस एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ३१२ फू / ९५ मी
गुणक (भौगोलिक) 40°53′54″N 29°18′33″E / 40.89833°N 29.30917°E / 40.89833; 29.30917
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
06L/24R ३,००० कॉंक्रीट
06R/24L ३,५०० काम चालू
सांख्यिकी (२०१८)
एकूण प्रवासी ३,४१,३३,६१७
उड्डाणे २,१९,६५६

इस्तंबूल सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ (तुर्की: İstanbul Sabiha Gökçen Uluslararası Havalimanı) (आहसंवि: SAW, आप्रविको: LTFJ) हा तुर्कस्तान देशाच्या इस्तंबूल शहरामधील एक प्रमुख विमानतळ आहे.

१९२४ सालापासून वापरात असलेल्या इस्तंबूल अतातुर्क विमानतळ ह्या इस्तंबूलमधील विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी २००१ साली सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडण्यात आला. इस्तंबूल शहराच्या ३२ किमी आग्नेयेस आशिया खंडामध्ये स्थित असलेल्या ह्या विमानतळाला तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क ह्याची दत्तक घेतलेली मुलगी व जगातील सर्वप्रथम महिला लढवय्या वैमानिक सबिहा गोकचेन हिचे नाव देण्यात आले आहे. तुर्कस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी तुर्की एरलाइन्सचा वाहतूकतळ येथेच आहे.

विमान कंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]

प्रवासी

[संपादन]

सबिहा गोकचेन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खालील विमान कंपन्या नियमित नियोजित आणि चार्टर उड्डाणे चालवतात:[]

विमानकंपनीगंतव्यस्थान 
एर अरेबियाकैरो,[][] कॅसाब्लांका,[] शारजा,[] तांजियर[]
एर कैरोकैरो[]
एरएशिया एक्सक्वालालंपूर-आंतरराष्ट्रीय[]


एजेट[]अदाना/मर्सिन, अदियामान, आग्री, अलेप्पो, अल्जीअर्स, ॲमस्टरडॅम, अंकारा, अंताल्या, बगदाद, बहारिन, बाकू, बार्सिलोना, बासेल/मल्हाऊस, बसरा, बॅटमन, बेलग्रेड, बर्गामो, बर्लिन, बैरूत, बिशकेक, बोडरम, ब्रसेल्स, बुडापेस्ट, कैरो, चिसिनाउ (५ जून २०२६ पासून सुरू), कोलोन/बॉन, कोपनहेगन, दालामान, दमास्कस, दम्माम, डेनिझली, दियारबाकीर, दुबई-आंतरराष्ट्रीय, ड्युसेलडॉर्फ, एद्रेमित (१ जून २०२६ पासून पुन्हा सुरू), एलाझिग, इर्बिल, एर्कान, एरझिंकन, एरझुरुम, फ्रँकफर्ट, गांजा, गझियानटेप, जिनेव्हा, गिझा, हॅम्बर्ग, हॅनोव्हर, हाताय, हुर्गडा, यासी (२९ मे २०२६ पासून सुरू), इग्दिर, इझमीर, जेद्दाह, कार्स, कायसेरी, कोन्या, कुवेत शहर, लंडन-स्टॅनस्टेड, ल्योन, मलात्या, मार्डिन, मदिना, मॉस्को-व्नुकोव्हो, म्युनिक, नाखचिवन, नेव्हसेहिर, ओर्डू/गिरेसुन, पॅरिस-चार्ल्स डी गॉल, प्राग, प्रिस्टिना, रियाध, रिझे/आर्टविन, रोम-फ्युमिचिनो, रॉटरडॅम/द हेग, सेंट पीटर्सबर्ग, सॅमसन, शानलिउर्फा, सारायेव्हो, शारजा, शर्म एल शेख, शिरनाक, शिवास, स्कॉप्जे, स्टॉकहोम-अर्लांडा, स्टटगार्ट, सुलेमानिया, शिमकेंट, तिबिलिसी, तेहरान-इमाम खोमेनी, तिराना (२ मार्च २०२६ पासून सुरू), टोकाट, ट्रॅब्झोन, तुझला, वान, व्हिएन्ना, झुरिच


अझरबैजान एरलाइन्सबाकू[१०]
फ्लायअरिस्तानतुर्कस्तान
फ्लाय बगदादबगदाद
फ्लायदुबईदुबई-आंतरराष्ट्रीय[११]
फ्लायनासदम्माम, गासिम, जेद्दाह, रियाध
इराकी एअरवेजबगदाद
जजीरा एअरवेजकुवेत शहर
काम एरकाबुल[१२]
कुवेत एअरवेजकुवेत शहर
नाईल एरकैरो


पेगासस एरलाइन्सअबू धाबी, अदाना/मर्सिन, अदियामान, अलेक्झांड्रिया, अल्जीअर्स, अल्माटी, अमास्या/मर्झिफोन, अम्मान-क्वीन आलिया, ॲमस्टरडॅम, अंकारा, अंताल्या, अक्ताऊ, अक्तोबे, अस्ताना, अथेन्स, अतिरौ, बगदाद, बहारिन, बाकू, बार्सिलोना, बासेल/मल्हाऊस, बसरा, बॅटमन, बटुमी, बैरूत, बेलग्रेड, बर्गामो, बर्लिन, बिल्बाओ, ब्रातिस्लाव्हा, बर्मिंगहॅम, बिशकेक, बोडरम, बोलोन्या, ब्रेमेन, ब्रिस्टल, बुखारेस्ट-ओटोपेनी, बुडापेस्ट, कॅसाब्लांका, शार्लेरोई, चिसिनाउ, क्लुज-नापोका, कोलोन/बॉन, कोपनहेगन, दालामान, दम्माम, डेनिझली, दियारबाकीर, दोहा, डॉर्टमुंड, दुबई-आंतरराष्ट्रीय, डब्लिन, ड्युसेलडॉर्फ, एडिनबर्ग, एद्रेमित, आइंडहोवन, एलाझिग, इर्बिल, एर्कान, एरझिंकन, एरझुरुम, फ्रँकफर्ट, गांजा, गझियानटेप, गझिपाशा/अलान्या, जिनेव्हा, गिझा, ग्राझ, ग्रोझनी, हॅम्बर्ग, हॅनोव्हर, हाताय, हेलसिंकी, हुर्गडा, इग्दिर, इसफाहान, इझमीर, जेद्दाह, काहरामनमराश, कराची, कार्स, कस्तमोनू, कायसेरी, कोन्या, कुतैसी, कुवेत शहर, युब्लियाना, लंडन-स्टॅनस्टेड, लुक्सर, ल्योन, माद्रिद, मलात्या, मँचेस्टर, मार्डिन, मार्सा आलम, मार्सेल, मशहाद, मदिना, म्युनिक, मुश, मस्कत, नीस, न्युरेमबर्ग, ओर्डू/गिरेसुन, ओश, ओस्लो, पॅरिस-चार्ल्स डी गॉल, पॅरिस-ओर्ली, पॉडगोरिका, प्राग, प्रिस्टिना, रास अल खैमा, रियाध, रिझे/आर्टविन, रोम-फ्युमिचिनो, रॉटरडॅम/द हेग, सेंट पीटर्सबर्ग, सॅमसन, शानलिउर्फा, सारायेव्हो, सेव्हिल, शारजा, शर्म एल शेख, शिराज, सिनोप, शिवास, स्कॉप्जे, सोफिया, स्टॉकहोम-अर्लांडा, स्टटगार्ट, सुलेमानिया, शिमकेंट, तबरीझ, तिबिलिसी, तेहरान-इमाम खोमेनी, तिराना, ट्रॅब्झोन, तुझला, वान, व्हेनिस, व्हिएन्ना, येरेवान, झाग्रेब, झुरिच
हंगामी: मायटिलीनी, रोड्स


कतार एअरवेजदोहा
रॉयल एर मारोककॅसाब्लांका
रॉयल जॉर्डनियनअम्मान-क्वीन आलिया
सलामएरमस्कत
सौदियाजेद्दाह, रियाध
सनएक्सप्रेसअंताल्या, इझमीर
टर्किश एरलाइन्सअदाना/मर्सिन, अंकारा, अंताल्या, बगदाद, बॅटमन, बोडरम, दालमान, दियारबाकीर, एरझुरुम, गझियानटेप, इझमीर, कायसेरी, मार्डिन, साम्सुन, शिवास, ट्रॅब्झोन, वान
उझबेकिस्तान एअरवेजताश्कंद
विझ एरअबू धाबी, बुडापेस्ट, डेब्रेसेन, लंडन-ल्युटन, रोम-फ्युमिचिनो, व्हिएन्ना

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. sabihagokcen.aero - Flight Destinations ३ ऑगस्ट २०१६ रोजी मिळवले.
  2. साचा:OAGWorldMay2025Ref
  3. "Air Arabia apre la Cairo – Istanbul". 8 February 2024.
  4. Liu, Jim (14 April 2023). "Air Arabia Maroc 3Q23 A321 Operations – 09APR23". Aeroroutes.com (इंग्रजी भाषेत). 27 December 2024 रोजी पाहिले.
  5. साचा:OAGWorldMay2025Ref
  6. Liu, Jim (22 February 2023). "Air Arabia Maroc NS23 Tangier Operation Changes". Aeroroutes.com (इंग्रजी भाषेत). 27 December 2024 रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. "AIR CAIRO ADDS CAIRO – ISTANBUL SABIHA GOKCEN SERVICE FROM JUNE 2024". Aeroroutes. 5 June 2024 रोजी पाहिले.
  8. "AirAsia X Schedules Istanbul Mid-Nov 2025 Launch". Aeroroutes. 10 August 2025 रोजी पाहिले.
  9. "Timetable". AnadoluJet. 2020-09-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 January 2023 रोजी पाहिले.
  10. "Buta Airways August – October 2023 Network – 30JUL23". AeroRoutes (इंग्रजी भाषेत). 1 August 2023. 1 August 2023 रोजी पाहिले.
  11. साचा:OAGWorldMay2025Ref
  12. Liu, Jim (2 September 2025). "Kam Air Adds Istanbul Sabiha Gokcen Service From Sep 2025". AeroRoutes (इंग्रजी भाषेत). 2 September 2025 रोजी पाहिले.