सबिता इंद्रा रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sabitha Indra Reddy (sl); Sabitha Indra Reddy (yo); Sabitha Indra Reddy (fr); Sabitha Indra Reddy (ast); Sabitha Indra Reddy (es); Sabitha Indra Reddy (en); സബിത ഇന്ദ്ര റെഡ്ഡി (ml); Sabitha Indra Reddy (nl); Sabitha Indra Reddy (ca); सबिता इंद्रा रेड्डी (mr); సబితా ఇంద్రారెడ్డి (te); ਸਬਿਤਾ ਇੰਦਰਾ ਰੈਡੀ (pa); Sabitha Indra Reddy (ga); ସବିତା ଇନ୍ଦ୍ର ରେଡ୍ଡୀ (or); Sabitha Indra Reddy (de); சபிதா இந்திர ரெட்டி (ta) política india (es); femme politique indienne (fr); இந்திய அரசியல்வாதி (ta); política india (gl); politikari indiarra (eu); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); política india (ast); política índia (ca); Minister for Education, Telangana (en); politica indiana (it); política indiana (pt); Minister for Education, Telangana (en); سياسية هندية (ar); Indiaas politica (nl); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag) పి.సబితా ఇంద్రారెడ్డి, పట్టోళ్ళ సబితా ఇంద్రారెడ్డి, సబిత ఇంద్రారెడ్డి (te); Patlolla Sabitha Indra Reddy (en)
सबिता इंद्रा रेड्डी 
Minister for Education, Telangana
The Minister for Home and Jails, Andhra Pradesh, Smt. Sabitha Indra Reddy addressing the gathering during Bharat Nirman Public Information Campaign, at Maheswaram, Rangareddy district, Andhra Pradesh on August 03, 2010.jpg
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
जन्म तारीखमे ५, इ.स. १९६३
हैदराबाद
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सबिता इंद्रा रेड्डी (जन्म ५ मे १९६३) एक भारतीय राजकारणी आहे ज्या २०१९ पासून तेलंगणा राज्याच्या शिक्षण मंत्री आहेत.[१] रेड्डी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून सुरुवात केली आणि २००९ मध्ये आंध्र प्रदेशच्या पहिल्या महिला गृहमंत्री बनल्या व २०१४ हे पर्यंत काम केले.[२] यापूर्वी त्यांनी २००४ ते २००९ या काळात आंध्र प्रदेशच्या खाण आणि भूविज्ञान मंत्री म्हणून काम पाहिले होते.

रेड्डी तीन वेळा आंध्र प्रदेशच्या विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्या आहे, दोन वेळा चेवेल्ला विधानसभा मतदारसंघातून (२००० व २००४ मध्ये) आणि एकदा महेश्वरम मतदारसंघातून (२००९ मध्ये). २०१८ पासून, त्यांनी तेलंगणा विधानसभेत महेश्वरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि २०१९ मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये त्या सामील झाल्या.

प्रारंभिक जीवन[संपादन]

सबिता इंद्रा रेड्डी यांचा जन्म ५ मे १९६३ रोजी मेडक येथे महिपाल रेड्डी आणि वेंकटम्मा यांच्या पोटी झाला. त्यांनी विज्ञान शाखेची पदवी पूर्ण केली. त्यांचे लग्न राजकारणी पी. इंद्रा रेड्डी यांच्याशी झाले होते आणि या जोडप्याला ३ मुले आहेत.- २००० मध्ये एका अपघातात पी. इंद्रा रेड्डी यांचा मृत्यू झाला.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Rahul, N. (14 March 2019). "Sabita Reddy all set to join Telangana Rashtra Samithi". The Hindu. ISSN 0971-751X. Archived from the original on 7 November 2020. 9 February 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Sabita Reddy to be first woman home minister of Andhra". The Times of India. 26 May 2009. 12 July 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Member's Profile: SMT. PATLOLLA SABITHA INDRA REDDY". Telangana Legislature. Archived from the original on 2022-02-09. 2022-02-09 रोजी पाहिले.