सदस्य चर्चा:ShriSanamKumar

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत ShriSanamKumar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन ShriSanamKumar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१५५ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :



मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

अनुवाद/भाषांतर[संपादन]

या विकिवर माझ्यातर्फेही स्वागत. मागील काही दिवसांत आपण येथे बरीच भर घातली आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन.

आपल्या हेही लक्षात आले असेल कि, येथे अनेक लेख इंग्रजी मजकूर असणारे आहेत. आपल्या सदस्यपानावर आपण अनुवादक म्हणून बॅबेल साचा लावला आहे. मी आपणास विनंती करतो कि इंग्रजी मजकूर असणाऱ्या लेखांचा मराठीत अनुवाद/भाषांतर करण्यात मदत करावी.

येथे पुढील लेखनास माझ्या शुभेच्छा कृपया स्वीकाराव्यात.

--वि. नरसीकर (चर्चा) ०९:३६, ६ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]

@V.narsikar: Thank you so much for your appreciative recognition. Though I'm not too keen in Marathi language, I'll try my level best in contributing as much as I can. पुनः, मनःपूर्वक आभार.  Shri Sanam Kumar १५:३७, ७ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]

references[संपादन]

Hello,

Thanks for your work on improving references. However, have you considered the effects of your changes? In at least one instance, your change has resulted in an "unknown parameter" error. Please review and correct before making any other changes related to this.

Thanks again for your interest in w:mr.

अभय नातू (चर्चा) २०:५९, ७ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]

Admin, 'crat

@अभय नातू: You're most welcome. And, thanks for informing. I'll look forward to, as soon as possible, improving any consequential or incidental effects incurred through my contributory edits.  Shri Sanam Kumar २१:५१, ७ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]

साचा:cite web[संपादन]

आपण केलेल्या बदलांमुळे संदर्भातील मजकूर व्यवस्थित दिसत नव्हता, त्यामुळे सदर बदल उलटविले आहेत. कृपया बदल करण्यापूर्वी किंवा नंतर त्यामुळे होणार्‍या परिणाम समजून घ्यावेत आणि मगच बदल करावेत ही विनंती.

हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे, परंतू योग्य सुधारणा केल्यानंतरच बदल पून्हा करावे. ... ...


हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! नितीन कुंजीर (चर्चा) १०:०४, १० ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]

@Nitin.kunjir: I'll improve and update those templates in a better way corresponding to their documentation sub-pages as soon as possible. Thanks for informing. And thanks for acknowledging.  Shri Sanam Kumar १३:०३, १० ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.