सदस्य चर्चा:Sachin s Rasal
विषय जोडा ![]() |
Sachin s Rasal, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Sachin s Rasal, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९९,९८४ लेख आहे व १४० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
![]()
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
-- साहाय्य चमू (चर्चा) २३:०६, १४ फेब्रुवारी २०१६ (IST)
अभ्यस्त होण्यासाठी स्वत:ला वेळ द्या
[संपादन]नमस्कार Sachin s Rasal,
आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळ्या संपादन प्रयत्नांबद्दल धन्यवाद ! आपण लिहिलेल्या झुंजार या लेखाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्रथमदर्शनी साशंकीत आहे, कारण मराठी विकिपीडिया सर्वसाधारण वेबसाईट नाही, एक ज्ञानकोश आहे. मुक्त असला तरी त्यास ज्ञानकोशीय परिघाच्या मर्यादा आणि संकेत आहेत. विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय माहितीची निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने येथील संपादक लेखकांनी स्वत:च्या व्यक्तीगत मतांवर आधारीत अथवा स्वत:च्या मतांच्या प्रचारार्थ लेखन करणे/करवून घेणे अभिप्रेत नसते. तसे करणे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही.
येथील संकेतांना अनुसरून नसलेली आपली पाने काळाच्या ओघात वगळली सुद्धा जाऊ शकतात. इथे बरीचशी साहाय्यपाने शंका निरसन पाने उपलब्ध आहेत, आपण ती अभ्यासण्या साठी मराठी विकिपीडियाशी अभ्यस्त होण्यासाठी स्वत:स जरा अवधी द्यावा ही नम्र विनंती.
- हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा या लेखाचीसुद्धा दखल घेतल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल. मराठी लोकांकरता असलेल्या या सार्वजनिक उपक्रमात आपण सकारात्मक योगदान देत राहाल असा विश्वास आहे. आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन वाचन घडत राहो ही शुभेच्छा..
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! आपल्या सर्व अपेक्षा, शंका आणि प्रतिसाद असेच मोकळेपणानी नोंदवत राहावे ही सादर विनंती .
- विकिपीडिया मदतचमू ~~~~
हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:४१, १७ फेब्रुवारी २०१६ (IST)
झुंजार महोत्सव
[संपादन]झुंजार महोत्सव उत्साहात संपन्न..|
महाड:
तालुक्यातील सदैव पुरोगामी विचाराने भारवलेले गाव म्हणजे सापे गाव.सालाबाद प्रमाणेच इथे होळीचा सण साजरा झाला पण यामधे सुद्धा औचित्य होते ते दरवर्षी होणाऱ्या झुंजार महोत्सवचे. खाडीपट्टयातील नावलौकिक असलेले सापे गावातील झुंजार मित्र मंडळातर्फे या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई तील चाकरमानी पासून गावातील वयोवृद्ध महिला बालके तरुण या सर्वांचा हयात हिरीरीने सहभाग दिसून आला.
महोत्सावाची सुरवात "चिमणी पाखर ग्रुप सापे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाले या कार्यक्रमाचे उदघाटन गावचे अध्यक्ष श्री लक्ष्मण आग्रे मुम्बई मंडळाचे अध्यक्ष सदानंद माने या दोहोंच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि श्रीफल वाढवून झाली,सदर कार्यक्रमात गावातील लहान मुलांनी नकला ,डांस ,गायन या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले.परंतु या कार्यक्रमात सर्वात वैशिष्ट्य पूर्ण कार्यक्रम ठरला तो म्हणजे cb ग्रुप चा पारंपरिक तमाशा.बहरदार गाणी आणि हसून लोटपोट करणारी कॉमेडी यातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. याच सांस्कृतिक कार्यक्रमच्या मधे गावातील वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवून गावचा नालौकिक करणाऱ्या विशेष व्यक्तींचा शाल श्रीफल संमानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.याच दरम्यान लकी ड्रा द्वारे महिलांसाठी च्या ख़ास असलेल्या पैठनी चे वाटप करण्यात आले हयात दोन भाग्यवान विजेत्या महिला ठरल्या त्या म्हणजे सौ.संगीता वि रसाळ आणि वनिता.वि रसाळ महोत्सव मधेच महिलांच्या कलेला प्राधान्य देण्या साठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.ह्या स्पर्धेत सौ काव्या कृष्णा सुतार ह्यांनी प्रथम क्रमांक पटकावला . ह्या वर्षी प्रथमच झुंजार प्रीमियर लीग टी 20 स्पर्धेच आयोजन महोत्सावा दरम्यान करण्यात आले होते या स्पर्धेत मंथन माने हा संघ विजेता तर धारसे ड्रैगन हा संघ उप विजेता ठरला.एकूण आठ संघ हयात सहभागी होते. यंदा महोत्सावा दरम्यान शिवजयन्ती सोहळा ही जोरदार रीतीने पार पडला.शिवप्रतिमेसह बाइक आणि टेम्पो च्या माध्यमातून शेकडो शिवभक्तांची रैली सापे विट्ठल मंदिर पासून रावढाल मार्गे महाड बाजारपेठ शिवाजी चौकातुन् पुन्हा आम्बवली कुर्ला मार्गे पुन्हा विठ्ठल मंदिर पर्यन्त नेण्यात आली.सदर रैलीत सापे ग्रामस्थाचा फार मोठा सहभाग होता.शिवघोषणा आणि गर्जनानानि रैली दनानुन निघाली. शिवजयन्ती निमित्त शिव चरित्र पर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.ह भ प अमित महराज म्हात्रे (पेण)यांच्या आवाजातील कीर्तनानें श्रोत्यांना अक्षरशा मंत्रमुग्ध केले. अशा प्रकारे दि 24 मार्च ते 26 मार्च या कालावधीत झुंजार महोत्सव सम्पन्न झाला .मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप भाऊ माने यानी यासाठी सापे ग्रामस्थ मुंबई मंडळ महिला मंडळ तसेच सर्व झुंजार पदाधिकारी व् सदस्यंचे आभार मानले. Sachin s Rasal (चर्चा) ०८:२६, ३१ मार्च २०१६ (IST)
खुपच छान कार्यक्रम पार पडला. Sachin s Rasal (चर्चा) ०८:३२, ३१ मार्च २०१६ (IST)