सदस्य चर्चा:Madshri

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Madshri, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Madshri, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,०१२ लेख आहे व १७६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प


एपीएस[संपादन]

नमस्कार आपण चर्चा करित असलेल्या "APS" बद्दल मला नेमकी कल्पना नाही.मला वाटते लवकरच इतर सदस्य माहिती देऊ शकतील त्या करिता पुन्हा एकदा अवश्य भेट द्या तो पर्यंत येथील सध्याची लेखन पद्धती वापरून पहावी.माहितगार १२:२०, १४ सप्टेंबर २०१० (UTC)

नमस्कार श्री, आपणा मझ्या चर्चा पानाला भेट दिल्या बद्दल धन्यवाद. आपणास मदतीची गरज असल्याचे आपण म्हटले आहे. आपण http://www.tamilcube.com/translate/marathi.aspx ह्या सांकेतिक स्थळाला भेट द्या तेथील खिडकीत आपण इंग्रजी कीबोर्ड ने सरळ मराठीत लिहू शकता. प्रयत्न करून पहा ५ -१० मिनिटात आपण सराईत व्हाल, आणि मग कट आणि पेस्ट. अधिक मदती साठी कळवा राहुल देशमुख १४:१३, ३१ जुलै २०११ (UTC)

निमंत्रण[संपादन]

नमस्कार श्री

आपली अडचण आव्हान दूर झाली का ? नसेल झाली तर कळवा. तसेच काम करण्या साठी आपणास काही प्रकल्पांशी जुळायला आवडेल का ? म्हणजे हेच काम करा असे बंधन त्यात नाही पण काही योगदान देण्याचा विचार असला तर आपणास दिनविशेष ह्या कामत सामील होण्याचे मी निमंत्रण देतो. आपली प्रतिक्रिया माझ्या चर्चा पानावर दिल्यास मी आपणास पुढील कार्यात समाविष्ट करण्याच्या दृष्टीने बघतो. धन्यवाद राहुल देशमुख ०६:३७, ३ ऑगस्ट २०११ (UTC)


दिनविशेष[संपादन]

श्री, आपण सहकार्या साठी दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

दिनविशेष हे प्रकल्प हिंदू धर्मचाच एक भाग म्हणून काम करणार आहे आपण निनादला पण त्याबाबत लिहिल्याचे देसते. आपण तमिळ क्यूब अथवा जे कोणतेही साधन आपणास सुयोग्य वाटते ते वापरावे. दिनविशेषचे काम थोडे पुढे गेले कि मी आपणास संपूर्ण योजना सागतो. तोपर्यंत मी आपणास अधून मधून उपडेट देतच जाईल. आपणही आपल्या सूचना/विचार/मते/कल्पना कळवाव्या राहुल देशमुख १३:३३, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

अभिनंदन[संपादन]

श्रीनिवास नमस्कार,

लिखाण छान जमले आहे. मराठी टंकलेखन हि उत्तम आहे. विश्वकोशिय लिखाणात ललित लेखना प्रमाणे वर्णनात्मक नलिहता माहितीवर ज्यास्त जोर असतो. तो तुमच्या पुढील लिखाणात आढळेलच हि अपेक्षा.लिखाण करतांना जेथे मराठी शब्द सापडत नाहीत/नसेल तेथे [मराठी शब्द सुचवा] ही टीप द्यावी. पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा. राहुल देशमुख ०३:३४, ४ ऑगस्ट २०११ (UTC)



Dear Friend,
Welcome! We are pleased that you have taken first step to understand how to use Marathi Language fonts on internet.


mala marathi type kase karayche he have ahe ? or How to type using Marathi font? is one of the frequently asked question(सहाय्य:नेहमीचे प्रश्न) on Marathi Wikipedia.
Already several Marathi users are making thousands of edits in Marathi Language here using different different Marathi Font facilities and many user-friendly advance facilities are freely available on internet.
A detail technical help is provided in english language at Setup For Devanagari page.To read font help in Marathi Language go to article संगणक टंक.







Sr.No Font Name and Link Help Remarks User Friendlyness Rank
1 मराठी विकिपीडियातील मराठी टंकलेखन मराठी टंकलेखन Can be used directly in Marathi Wikipedia ****
2 gamabhana - गमभन[मृत दुवा]

Spell check गमभन मराठी शुद्धलेखन चिकीत्सक

गमभन टंकलेखन सुविधा copy paste facility,Online and Offline usage,Marathi spellcheck support *****
3 गूगल टंकलेखन सुविधा[मृत दुवा] Google Marathi Font गूगल टंकलेखन साहाय्य[मृत दुवा], युट्यूब व्हिडिओ सहाय्य copy paste facility ***
2 Google Direct Marathi Font गूगल डायरेक्ट टंकलेखन सुविधा Google Marathi Font गूगल टंकलेखन साहाय्य Directly Works by becoming a browser bookmark(Much similler to baraha direct) *****
4 Down load baraha exe बराहा Direct
Baraha Direct Help
बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे
subject to your operating systm *****
4 यूनिकोड कन्व्हर्टर यूनिकोड कन्व्हर्टर
Baraha Direct Help
यूनिकोड कन्व्हर्टर मध्ये मराठी कसे टाइप करावे
subject to your operating systm *****

If still not comfortable try look for more online options at युनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणे

Besides O.S. Window XP it self now supports devanagari fonts and the related help is provided at Setup For Devanagari.
To read Marathi Unicode text on internet please just see on top of your computer screen's window you find a blue bar mentioning Microsoft Internet Explorer ,Below that is the second line Where in first menu is file, second is edit and third is view.Please select view menue their you find -Encoding- there you please select Unicode(UTF-8)
Still find defficult then revert back at Help-forum for new users.Or for sms support on your cellphone join Google sms channel marathiwikipedians.


Thanking you, With warm regards,Helpdesk Marathi Wikipedia ~~~~

Invite to WikiConference India 2011[संपादन]


Hi Madshri,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

नमस्कार Madshri, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.